राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

खालीलपैकी कोणते भूरूप हिमनदीनिर्मित भूदृश्याचा भाग नाही ?

62.

खालील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

(a) वारे, वाहती हवा असून वा-याचा वेग 5 नॉट्स पेक्षा अधिक असतो.

(b) पवन ऊर्जा निर्मितीसाठी किमान 25 km प्रति तास वेग आवश्यक असतो.

पर्यायी उत्तरे :

63.

पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान पृष्ठभागापासून खोल जावे तसे ___________ .

64.

हिमालयास दक्षिणेकडे वक्राकार प्राप्त झाला आहे कारण :

65.

खालीलपैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ?

66.

महाराष्ट्र सुवर्णजयंती नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजना :

(a) महाराष्ट्र सुजल निर्मल अभियानांतर्गत सुरु केलेली आहे.

(b) अनुसूचित जाती व नवबौद्ध कुटूबांना वैयक्तिक घरगुती नळ जोड व स्वच्छता गृहासाठी ही सुरू केलेली योजना आहे.

(c) या योजनेंतर्गत 75% अनुदान राज्यसरकार देते तर उर्वरित 25% रक्कम संबंधित लाभधारक अथवा नागरी स्थानिक संस्थेने खर्च करावी लागते.

वरीलपैकी कोणती/कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?

67.

2001 च्या भारतातील जनगणनेनुसार स्थलांतर प्रवाहांचा प्रमाणानुसार उतरता क्रम लावा.
(a) ग्रामीण ते ग्रामीण

(b) ग्रामीण ते नागरी

(c) नागरी ते नागरी

(d) नागरी ते ग्रामीण

पर्यायी उत्तरे :

68.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन अधिकार (प्राधीकरण) ने मार्च 2011 मध्ये दिलेल्या अहवालानुसार महाराष्ट्रातील वाघांची संख्या ______-____ ते __________ दरम्यान आहे.

69.

खालीलपैकी कोणत्या प्रदेशात विखुरलेल्या वस्त्या आढळतात ?

(a) डोंगराळ प्रदेश

(b) नद्यांच्या सुपीक खोल्यात

(c) कमी पावसाच्या प्रदेशात

(d) कोकणचा किनारा
पर्यायी उत्तरे :

70.

जोड्या लावा :

पर्यायी उत्तरे :

71.

खालील दोन विधानांपैकी कोणते बरोबर आहे ?

(a) आकारात भारत चायनाच्या जवळपास एक चतुर्थांश आहे.

(b) गुजरातपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत सुमारे 2 तासांचा वेळेचा फरक आहे.

पर्यायी उत्तरे :

72.

सन 1942 मध्ये इंग्रज विरोधात सुरू झालेली 'चले जाव' (छोडो भारत) चळवळ अपयशी ठरली कारण

(a) इंग्रजांनी कूट नीतीने चळवळीत फूट पाडली.

(b) या चळवळीस मुस्लीम लिगने पाठिंबा दिला नाही.

(c) सशस्त्र इंग्रजापुढे नि:शस्त्र भारतीयांचा निभाव लागला नाही.

(d) देशव्यापी चळवळीची आखणी करण्यात नेते कमी पडले.

पर्यायी उत्तरे : 

73.

खालील दोन विधान/विधाने कोणते अयोग्य आहे/आहेत ?

(a) छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई हे भारतातील दुसरे व्यस्त एयरपोर्ट आहे. (b) वरील एअरपोर्ट दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट सहित दक्षिण आशियाचा एक तृतीयांश हवाई वाहतुक हाताळतात.

पर्यायी उत्तरे :

74.

पृथ्वीच्या अंतरंगातील पदार्थामधील प्रमुख घटक व त्यांचे प्रमाण (17 कि.मी. खोलीपर्यंत) 

पर्यायी उत्तरे :

75.

जोड्या जुळवा :

76.

जोड्या लावा :

77.

खनिजांच्या संदर्भात कोणती राज्ये बिहार, झारखंड व ओडीशाच्या विपरीत आहेत ?

78.

15 ऑगस्ट 1947 पूर्वी खालील संस्थानिक सोडून बाकी सर्व संस्थानिकांनी भारताच्या सामीलनाम्यावर सह्या केल्या.

79.

भारतात पडणा-या पावसाबाबत काय खरे नाही ?

(a) मोसमी पावसाचे उशीरा आगमन ही आता एक नित्याची बाब झाली आहे. ज्यावर्षी पाऊस उशीरा सुरू होतो तो बहुतांशी लवकर जातोही !

(b) भारतात कुठे ना कुठे पाऊस पडत नाही असा एकही महिना नाही.

पर्यायी उत्तरे : 

80.

अपपर्णन हा खालीलपैकी कोणत्या विदारणाचा प्रकार आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.