राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

___________ पीकांसाठी ठिबक सिंचन पद्धत अतिशय उपयुक्त आहे. 

122.

डोंगराळ आणि चढउतार असलेल्या पृष्ठभागाच्या रचनेमध्ये अतिरिक्त पावसाच्या पाण्याचे संकलन करण्यासाठी कोणत्या प्रकारचा तलाव वापरतात ?

123.

सर्वसामान्य सुक्ष्मजंतूंची चांगली वाढ होण्यासाठी सामू मर्यादा __________ .

124.

पिकांमध्ये सौर किरणांचा जास्तीत जास्त प्रवेश होण्यासाठी पिकांची पेरणी __________ करावी.

125.

बेसीक स्लॅगमध्ये उपलब्ध असणारी झाडांसाठीची अन्नद्रव्ये ____________ .

126.

कमी ते मध्यम पावसाच्या भागामध्ये समपातळीत बांध असलेल्या काळ्या जमिनीवर कोणत्या प्रकारच्या टेरेसिंगचा वापर करतात? 

127.

 मृदेची सच्छिद्रता (porosity) जर 50% आहे तर छिद्र गुणोत्तर (void ratio) __________ इतके असेल.

128.

ठाळीचे बांध कोणत्या ठिकाणी घेतले जातात ?
(a) जमीन पाण्याच्या धुपेला कमी ग्रहणशील आहे तेथे

(b) मातीची पारगम्यता कमी आहे तेथे

(c) दलदलीच्या जमिनीत

(d) जास्त उताराच्या जमिनीत

पर्यायी उत्तरे :

129.

ठिक सिंचन प्रणालीमध्ये वाळूच्या गाळणीची गरज खालील घटक सिंचनाच्या पाण्यातून काढण्यासाठी होते.
(a) शेवाळ

(b) पाण्यात विरघळलेले क्षार

(c) काडी कचरा

(d) अतिसुक्ष्म मृदा कण

पर्यायी उत्तरे :

130.

जागतिक स्तरावर वातावरणामध्ये 100 वर्षांपूर्वी कार्बनडायऑक्साइड चे प्रमाण __________ होते.

131.

आम्लधर्मिय जमिनी ___________ यांच्या निच-यामुळे तयार होतात.

132.

बि.एच.सी. किटकनाशकावर खालीलपैकी कोणत्या कारणामुळे प्रतिबंध करण्यात आलेला आहे ?

(a) पिकांमध्ये अवशेष रहाणे

(b) मातीमध्ये अवशेष रहाणे

(c) तीव्र विषाक्तता

(d) कर्क जनकता

वरीलपैकी कोणता/ते पर्याय बरोबर आहेत?

133.

पशुशेती __________ टक्के मिथेन वातावरणात सोडण्यास कारणीभूत ठरते.

134.

केंद्रीय जल आयोग हा _________ संबंधी कार्यरत आहे. 

135.

कोणते मूलद्रव्य पीकाचा जोम व रोग प्रतीकारक क्षमता वाढविते ?

136.

__________ जमिनीची धूप थांबविण्यासाठीची पहिली पायरी म्हणजे

137.

_________ जमिनीसाठी तुषार सिंचन उपयुक्त आहे.

138.

विविध विद्याशाखामधील संकल्पना आणि सार यांच्या समावेशाद्वारे भौगोलिक माहिती प्रणाली हे तंत्र विकसित करण्यात आले आहे. या तंत्रामध्ये __________ .

(a) विविध स्त्रोतामधून प्राप्त झालेली सांख्यिकीय माहिती थेटपणे वापरता येते.

(b) अंक स्वरूपात सांख्यिकीय माहितीची नोंदणी करणे ही प्राथमिक गरज आहे.

(c) जी. पी. एस. किंवा दुय्यम स्त्रोताद्वारे मिळालेली सांख्यिकीय माहिती वापरता येत नाही.

(d) विविध स्वरूपातील सांख्यिकीय माहिती वापरण्यासाठी प्रथम ती संगणकावर घेणे आवश्यक असते.

वरीलपैकी कोणते/कोणत. धान/ने बरोबर आहे/आहेत ?

139.

परिस्थितीकीय शेती ही प्रकारातील पीक उत्पादन पद्धती आहे.

(a) बहु-स्तरीय

(b) बहु-घडीय

(c) बहु-उपयोगी

(d) सर्वसमावेशक

खालीलपैकी अचुक पर्याय कोणते ?

140.

सिंचनासाठी पाण्याची गुणवत्ता साधारणपणे _________ वरुन केली जाते. 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.