राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

_________ सांडवा पाणी आडवून पाणी साठवण्यासाठी उपयोगात आणता येत नाही. 

142.

गैबीयनच्या संदर्भात कोणत्या बाबी सत्य आहेत ?
(a) ते हाताळण्यासाठी लवचिक आहेत

(b) त्यांचे बांधकाम कमी खर्चाचे असते

(c) अपधावासाठी ते अपार्य असतात

(d) ते सहज फुटू शकतात

पर्यायी उत्तरे : 

143.

भारताचे प्रति माणसी वनक्षेत्र साधारणपणे हेक्टर आहे.

144.

कृषिपरिस्थितीकीय पद्धतीबाबत खालीलपैकी कोणती विधाने खरी आहेत?

(a) मशागतीची कमी तीव्रता

(b) पिकांची जास्त विभिन्नता

(c) जास्त पेट्रोलवर अवलंबन

(d) मजुरांची कमी गरज

145.

कार्बन ग्रामण म्हणजे _________ मध्ये कार्बनचे प्रमाण वाढवणे.

146.

दृष्य आणि अवरक्त वर्ण पट्यामधून मिळणाच्या प्रतिमांचे वर्णन अवकाशिक, वर्णपटलीय आणि किरणोत्सार-मापन वियोजन याद्वारे करता येणे हे दूरसंवेदन उपकरणांचे मुख्य वैशिष्ट्य आहे. यामध्ये .............

 (a) अवकाशिक वियोजन म्हणजे विशिष्ट उंचीवरून विशिष्ट वेळी अशा उपकरणातून दिसणारा भू-भाग होय.

(b) अंकीय उपग्रह प्रतिमेमधील एक चित्रांश म्हणजे विविक्षित क्षणी दिसणारे क्षेत्र होय. (c) वर्णपटलीय वियोजन म्हणजे वर्णपटलातील विशिष्ट वर्णपट्टयाची रुंदी होय. 

(d) वर्णपटलाच्या काही भागातील अरुंद वर्णपट्टयाद्वारे प्राप्त प्रतिमामध्ये विविध भू-रूपातील फरक ओळखणे शक्य होत नाही.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत ? 

147.

ध्रुवीय कक्षेत भ्रमण करणाऱ्या आणि सूर्यानुगामी उपग्रहाद्वारे माहितीचे संकलन करणे जीवशास्त्रीय आणि पर्यावरण शास्त्रीय अभ्यासास उपयुक्त असते कारण :

(a) असे उपग्रह एखाद्या ठिकाणास विशिष्ट वेळीच पुनः पुन्हा भेट देत असतात.

(b) असे उपग्रह एखाद्या ठिकाणाची निरीक्षणे सातत्याने सलगपणे घेत असतात.

(c) अशा उपग्रहांचे पृथ्वीपासूनचे अंतर कमी असते.

(d) असे उपग्रह खुप उंचीवर प्रस्थापित केलेले असतात.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?

148.

दूर संवेदन तंत्रामध्ये वर्णपटलाच्या विविध पट्टयातील कंप्रतीच्या सहाय्याने केल्या जाणा-या समीक्षण पद्धतीस बहुवर्णपटलीय समीक्षण असे म्हणतात.

(a) भारतात एम.एस.एस. स्पेस अप्लीकेशन सेंटर, अहमदाबाद या संस्थेने विकसित केली आहे.

(b) एम.एस.एस. मधे प्रतिमांचे चित्र काढण्याची व बीनतारी संदेशाद्वारे वर्णक्रम पाठविण्याची एकत्रित क्षमता एकाच उपकरणात असते.

(c) बहुवर्णपटलीय समीक्षणामध्ये संदेश सोडून ते भू-पृष्ठावरून परावर्तित होऊन आल्यावर नोंद केली जाते.

(d) बहुवर्णपटलीय समीक्षणामध्ये कॅमेरे आणि व्हिडीकॉन यांचा उपयोग माहिती संकलनासाठी केला जातो.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

149.

उपग्रहाच्या सहाय्यानं पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाची स्थाननिश्चिती करण्याच्या तंत्राला जागतिक स्थान निश्चिती प्रणाली (GIS) असे संबोधले जाते. या तंत्रामध्ये __________ . 

(a) एखाद्या ठिकाणाची स्थाननिश्चिती अक्षांश, रेखांश आणि उंचीच्या संदर्भात केली जाते.

(b) अंतराचे मापन फक्त दिवसा आणि चांगल्या हवामानातच शक्य असते

(c) भूकंप क्षेत्राचे नेमके निर्धारीकरण करण्याची क्षमता आहे.

(d) किना-यावर प्रमुख स्टेशन ठेवून अवकाल GPS (DGPS) च्या सहाय्याने समुद्रातील जहाजांचे स्थान निश्चित करता येते.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

150.

खालीलपैकी कोणते विधान बहुवर्णक्रमी प्रतिमांना लागू नाही ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.