राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

जोड्या लावा :

22.

पुढीलपैकी कोणती संस्था महाराष्ट्रात कार्यरत नव्हती ?

23.

9 ऑगस्ट 1925 च्या काकोरी कटात यापैकी कोणते क्रांतिकारी सहभागी नव्हते ?
(a) चंद्रशेखर आझाद व राजेंद्रनाथ लहरी

(b) रामप्रसाद बिस्मील व रोशन सिंग

(c) अशफाक उल्ला खान व योगेश चॅटर्जी

(d) भगतसिंग व बटुकेश्वर दत्त

पर्यायी उत्तरे : 

24.

पुढील दोन विधानांपैकी कोणते चुकीचे आहे?

(a) क्रांतीवीर देशभक्त भगत सिंह हा 1920 व्या दशकात कार्यरत होता.

(b) 1930 च्या दशकातील दोन महत्वाच्या घटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व कायुनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ची स्थापना.

पर्यायी उत्तरे :

25.

कर्झन कालीन रँले आयोगाचा संबंध _________ होता.

26.

_________ ला आधुनिक भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा म्हटले जाते.

27.

कोकणात शिमग्याच्यावेळी नृत्याचा कोणता प्रकार सादर केला जातो ?

(a) गजा नृत्य

(b) काठ खेळ

(c) तारपी नृत्य

(d) नकटा नाच

पर्यायी उत्तरे :

28.

होमरूल चळवळीचा प्रसार कोणत्या वृत्तपत्राच्या माध्यमातून झाला?

(a) कॉमन वील

(b) न्यू इंडिया

(c) हरिजन

(d) स्वराज्य

पर्यायी उत्तरे :

29.

'स्त्री पुरुष तुलना' या पुस्तकात स्त्रियांवरिल अत्याचाराला यांनी वाचा फोडली.

30.

भांडवलशाही युगाचा अग्रदूत म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे महाराष्ट्रातील खालीलपैकी विचारवंत कोण?

31.

ब्राम्हणेत्तर चळवळीच्या पुढीलपैकी कोणत्या नेत्यांना 'देशाचे दुष्मन' पुस्तक लिहिल्यामुळे न्यायालयानी शिक्षा केली ?

(a) भास्करराव जाधव

(b) केशवराव जेधे

(c) प्रबोधनकार ठाकरे

(d) दिनकरराव जवळकर

पर्यायी उत्तरे : 

32.

1975 च्या अंतर्गत आणीबाणीच्या काळात पुढीलपैकी कोणते नेते भूमिगत झाले होते ?

33.

ब-याच वादविवादानंतर खालच्या जातींच्या लोकांना काही सवलती मान्य करण्यात आल्या. या संदर्भात कोण पुढील प्रमाणे बोलले,

"आमची हजारो वर्षे मुस्कटदाबी झाली. तुम्ही आम्हाला स्वत:च्या सेवेत स्वत:च्या फायद्यासाठी ठेवले आणि आम्हाला एव्हढे दाबून ठेवले की न आमची मने, न आमचे शरीर न आमचे हृदय काम करते आणि न आम्ही पुढे वाटचाल करू शकतो !

34.

ब्रिटिश कंपनीने 'नियामक कायदा' इ.स. 1774 साली पास केला त्याचे मुख्य कारण :
(a) भारतातील कंपनी प्रशासन मजबुत करावयाचे होते.

(b) कर्मचायांच्या आर्थिक सुबत्तेला आळा घालायचा होता.

(c) संचालक मंडळाचे अधिकार वाढवायचे होते.

(d) कंपनीच्या व्यवहारावर वे राज्यकारभारावर अंकुश ठेवायचा होता.

वरील पर्यायातून बरोबर पर्याय असलेली जोडी खाली दिलेली आहे ती ओळखा.

35.

पुढीलपैकी कोणती गोष्ट न्यायमूर्ती चंदावरकरांशी संबंधित नाही ?

36.

1908 मध्ये टिळकांना 6 वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा ________________साठी ठोठावण्यात आली.

37.

त्यांनी अल-हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केले, कैरो येथील अल अझर विद्यापीठातून त्यांचे शिक्षण झाले होते, ते अरबी व फार्सी भाषेचे विद्वान होते, ते राष्ट्रीय सभेचे अध्यक्षही होते. ते कोण ते ओळखा?

38.

एक ब्राह्मण, सदाशीव बल्लाळ गोवंडे जे त्यांचे आयुष्यभर मित्र बनून राहिले ते _________ पुण्याच्या स्कॉटीश मिशन हायस्कुल मध्ये भेटले.

39.

'वेदांकडे परत चला' या विचारावर त्यांचा विश्वास नव्हता त्यांच्या मते आर्य भारतात परदेशी होते तरीही त्यांनी दयानंद सरस्वतीच्या पुणे येथील मिरवणुकीस संरक्षण देण्याचे मान्य केले. ते कोण ?

40.

भारत स्वतंत्र झाल्याच्या 6 महिन्यात शोककाळात डुबला गेला. दि. 30 जानेवारी 1948 ला महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसे नावाच्या माथेफिरूनी केली कारण तो महात्मा गांधींच्या हिंदू-मुस्लिमांनी सलोख्याने एकत्र राहण्याच्या आग्रहाशी सहमत नव्हता. त्या संध्याकाळी कोण पुढील प्रमाणे म्हणाले-

'' आपल्या आयुष्यातील प्रकाश मावळला आहे आणि सर्वत्र अंधार पसरला आहे'' 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१४ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.