राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-3

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-3 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
1.

पुढीलपैकी न्यून लोकसंख्या असलेला देश कोणता ?

2.

1 एप्रिल 2010 पासून भारत सरकारने मुलांचे मुक्त आणि सक्तीचे शिक्षण कायद्याद्वारे पुढील तरतुदी केल्या आहेत.

(a) 5 वर्षांच्या आत परिसरात शाळा स्थापित करणे.
(b) 5 वर्षाच्या आत शिक्षक-विद्यार्थी प्रमाणानुसार शिक्षकांची नियुक्ती करणे.

(c) अप्रशिक्षित शिक्षकांना 5 वर्षाच्या आत प्रशिक्षण देणे.
(d) आरोग्य सुविधा पुरविणे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

3.

सार्क युथ अॅवार्ड मिळालेल्या व्यक्ती व त्यांचे कार्य :

4.

युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यता दिलेल्या भारताच्या पश्चिम घाटातील 39 स्थळांपैकी सर्वात कमी स्थळे कुठल्या राज्यांत आहेत?

5.

आंतरराष्ट्रीय देवी निर्मूलन मूल्यांकन आयोगाद्वारे भारताला 'देवीमुक्तराष्ट्र' खालीलपैकी कोणत्या वर्षी घोषित करण्यात आले ?

6.

टाटा समाजविज्ञान संस्था (टाटा इन्स्टिट्यूट् ऑफ सोशल सायन्सेस्) या प्रथितयश संस्थेची स्थापना 1936 साली झाली. स्थापनेच्या वेळी या संस्थेचे मूळ नाव काय होते ?

7.

खालील संस्था आणि ठिकाण यांच्या योग्य जोड्या लावा. (योग्य पर्याय निवडा) 

8.

समूहातील इतरांपेक्षा वेगळी व्यक्ती
राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान या योजनेअंतर्गत उपलब्ध मुख्य ठोस सुविधा आहेत :

(a) अतिरिक्त वर्गखोल्या

(b) प्रयोगशाळा

(c) क्रीडांगणे

(d) प्रसाधनगृहे

(e) पेयजल सुविधा

(f) दुर्गम भागात शिक्षकांसाठी निवासी वसतीगृहे

पर्यायी उत्तरे :

9.

खालील बोधचिन्ह ________ यांचे आहे.


10.

भारतातील राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कशाला उत्तेजन देते ? 

11.

12.

पौष्टिक आणि सकस आहाराच्या माध्यमातून स्त्रिया आणि बालके यांचा पोषणदर्जा सुधारण्यावर खालीलपैकी कोणती योजना भर देते?

13.

भारतीय विद्यापीठ संघटना (AIU) खालीलपैकी कोणते कार्य करीत नाही ?

14.

________ भारताच्या पंतप्रधानांची एक उच्चस्तरीय सल्लागार समिती आहे, जिचा उद्देश भारतास ज्ञानवंत समाजात परिवर्तीत करणे हा आहे.

15.

________ ई-शिक्षा @ स्कूल IPPP (सार्वजनिक खाजगी भागीदारी) नमुना विविध राज्य शासनांच्या समन्वयाने कार्यान्वित केला. माझे नाव ओळखा.

______+ ए + -______ + आ + न् + त् + ______ .

16.

खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

(a) 2007 मध्ये अपंगत्व असणाच्या व्यक्तींच्या हक्काबाबतची संयुक्त राष्ट्रसंघाची अभिसंधी मंजूर करणा-या शेवटच्या देशांपैकी एक देश भारत होता.

(b) आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारी विरोधातील संयुक्त राष्ट्रसंघाची अभिसंधी आणि तिचे तीन तहनामे, आणि संयुक्त राष्ट्राची भ्रष्टाचारा-विरोधातील अभिसंधी ह्या भारताने 2011 मधे मंजूर केल्या.

पर्यायी उत्तरे :

17.

भारतामध्ये पंचायतराज व ग्रामीण विकासावर आधारित महिला सशक्तीकरण, स्वास्थ्य, स्वच्छ पेयजल, मानवाधिकार आणि सत्तेचे विकेंद्रीकरणाच्या बाबतीत 20 वर्षांच्या कालावधित सतत प्रथम क्रमांकावर कोणते राज्य आहे ?

18.

पुढील विधाने पहावीत.
(a) मुस्लीम कायद्यानुसार आईवडिलांचा सांभाळ करणे हे फक्त मुलाचे कर्तव्य आहे.

(b) मुलगा आणि मुलगी ह्या दोघानाही पालकांचा सांभाळ करणे बंधनकारक आहे.

19.

महिला सबलीकरणात कोणत्या संस्थेने/संस्थांनी खालील घटकांचा समावेश केलेला आहे ?
(i) लिंगभाव संबंध आणि या संबंधामध्ये बदल होण्याच्या शक्यतेचे मार्ग समजुन घेणे व त्याबद्दल ज्ञान मिळविणे.

(ii) स्व-चांगुलपणाची भावना विकसित करणे, इच्छित बदल साध्य करण्यासाठी स्वत:तील क्षमतांवर विश्वास ठेवून स्वत:चे आयुष्य नियंत्रित करणे.

संस्था :

(a) संयुक्त राष्ट्रे कुटुंब नियोजन सहाय्य (UNFPA)

(b) संयुक्त राष्ट्रे आंतरराष्ट्रीय बालक शिक्षण निधी (UNICEF)

(c) संयुक्त राष्ट्रे महिला विकास निधी (UNDFW)

(d) संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP)

पर्याय : 

20.

सन 2005 मध्ये आरंभ झालेल्या भारत निर्माण योजनेत खालीलपैकी कशाचा समावेश नाही ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा  २०१३ GS-3 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.