राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-1 Questions And Answers:
खालीलपैकी कोणतो एक जोडी बरोबर जुळते ?
1991 मध्ये महाराष्ट्रात बृहनमुंबई, पुणे, आणि नागपूर ही दशळाक्षी शहरे होती. 2001 पर्यंत कोणती चार नवीन शहरे या गटात सामिल झाली ?
मुंबई शहराचे स्थान आणि 'स्वितीवैशिष्ट्य मुंबईच्या विकासासाठी कारणीभूत आहे कारण
अ. मुंबई एक नैसर्गिक बंदर आहे व सागरी मार्गाने सर्व जगाशी जोडलेले आहे.
ब. मुंबई देशाच्या सर्व भागाशी रस्ते व रेल्वे मार्गाने जोडलेले आहे ज्या मुळे देशाच्या इतर भागाशी
समृद्ध असे आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक संबंध विकसित झालेले आहे.
क. शासनाने मुंबईच्या विकासावर विशेष लक्ष पुरविलेले आहे.
ड. मुंबई एक औद्योगिक शहर आहे.
वरील विधाना पैकी कोणते बरोबर आहे ?
जपान मधील क्योटो शहरात 1997 मध्ये झालेल्या क्योटो थर्मल टोटो (क्योटो प्रोटोकॉल) मध्ये खालील बाबींचा समावेश आहे.
कार्बन डायऑक्साइड, जलवाष्य आणि ह्यालोजनेटेड (halogenated) वायूंच्या हरितगृह परिणामांमुळे भूपृष्ठावरील तापमान वाढते कारण
प्राकृतिक पर्यावरणात स्वयंनियमन करणाच्या अंतररचित (inbuilt) व्यवस्थेला म्हणतात
हा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे ?
पुढील समाजांना त्यांच्या संख्येनुसार चढत्या क्रमात लावा :
नकाशातील डोंगर ओळखा :
जगातील 25 जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणांपैकी दोन ठिकाणे भारतात आहेत.
हयातील एक पश्चिम घाट आहे तर दुसरे कोणते ?
कोणत्या प्राण्याचे वर्णन खाली केले आहे ?
"सुमारे 30 वर्षे जगतो, सारनाथशी जोडलेला, आशियाई व आफ्रिकन असे दोन प्रकार"
पुढील विधानांचा विचार करा :
I. केवल नर हत्तींना सुळे असतात.
II. केवळ नर हरणांना शिगे असतात.
वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
कोणते झाड नत्र स्थिरीकरण करीत नाही ?
योग्य जोड्या लावा :
खालील दोन्ही विधाने चुकीची असलेला पर्याय कोणता आहेत ?
अ. ढोर मुख्यतः दक्षिण महाराष्ट्रात आढळतात.
ब. होलार मुख्यतः पूर्व महाराष्ट्रात आढळतात.
क. डोंब कैकाडी मुख्यतः मध्य महाराष्ट्रात आढळतात.
ड. शेणवी मुख्यतः पश्चिम महाराष्ट्रात आढळतात.
ज्या खडका मध्ये 65 टक्के पेक्षा जास्त सिलीकाचे प्रमाण असते. त्यास काय म्हणतात ?
खालीलपैकी कोणते मायक्रोफौना आहे ?
पिकांची पाण्याची गरज कशाशी संबंधीत असते ?
पडणा-या पावसाच्या संवर्धनासाठी खोल जमिनीत खालीलपैकी कोणती पद्धत अतीशय महत्त्वाची आहे ?
पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणता सिद्धांत वापरुन काढतात?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.