राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

महाराष्ट्रात भारताच्या सर्व दिशांनी स्थानांतर होत असते, याबाबतीत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?

62.

खालील विधान 'अ' आणि कारण 'र' वाचा : 

विधान 'अ' : महाराष्ट्रातील पठारी प्रदेशात पंजीकृत वस्त्यांचा आकृतीबंध आढळतो.

कारण 'र' : महाराष्ट्रातील लाव्हा निर्मित पठारी प्रदेशात सुपीक जमीन पाणी पुरवठ्याच्या चांगल्या सोयीं, व शेतीचा चांगला विकास आढळतो.

योग्य पर्याय निवडा :

63.

खाली भारतातील नदी जल-प्रदूषणाबाबत काही विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान चूक आहे ?

64.

भारत सरकारने पाणी वापराबाबत काही निर्देश ठरवून दिले आहेत ? महाराष्ट्रासाठी कोणती जोड़ीं चुकीची आहे ? 

65.

भारतात पर्यावरण व वन मंत्रालय आणि आय्.आय्.टी. दिल्ली यांनी एकत्रितपणे देशातील प्रदूषित शहरांचे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्रातील उतरत्या क्रमात प्रदूषित शहरे कोणती ? 

66.

इ.स. 1912 मध्ये भूखंडवहनाची संकल्पना कोणी मांडली ?

67.

आजच्या अनेक खंडांच्या निर्मितीच्या अगोदर एकजिनसी खंड होता त्याचे नाव काय होते ?

68.

खालील वैशिष्ठ्ये कोणत्या भूकंप लहरींची आहेत ?

अ. भूकंप केंद्रापासून सरळ दिशेने प्रवास करतात आणि भूपृष्ठावर येतात  

ब. जास्त घनतेच्या भागातून जाताना लहरींचा वेग वाढतो.

क, द्रव पदार्थातून जाताना लहरींचा वेग मंदावतों. 

69.

जर्मन गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसहाय्याने ग्रामीण पाणी पुरवठा 'आपल पाणी' प्रकल्प पुढील कोणत्या जिल्हयात राबविला जात आहे ?

70.

कोणत्या विभागांत सारखे (आकडयांत) जिल्हे आहेत ?

71.

कोठे 2500 मिमि पावसाची नोंद झालेली नाही ? 

अ, रायगड जिल्ह्यातील माथेरान व कर्जत

ब. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड व लांजा

क. सिंधुदुर्ग जिल्हयातील आंबोली व कणकवली

ड. पुणे जिल्हयातील खंडाळा व लोणावळा 

इ. कोल्हापूर जिल्हातील गगनबावड़ा व राधानगरी 

72.

पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?

73.

पृथ्वीचे भूकवच आणि मध्यावरण यांच्या दरम्यान _____________ ही विलगता आढळते. 

74.

'व्ही' आकाराच्या द-या, घळई, जलप्रपात ही भूरुपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात ?

75.

खाली काही खनिजे व त्यांची खाणकाम स्थाने यांच्या जोड्या दिल्या आहेत त्यापैकी कोणती जोडी चूक आहे ?

76.

खालील राज्ये त्यांच्या लोकसंख्येच्या उतरत्या क्रमात लावा : 

हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश व आंध्र प्रदेश 

77.

पश्चिम मैदानाच्या दक्षिण भागातील शुष्क वाळवंटी प्रदेशात प्रामुख्याने ____________ आढळतात. 

78.

छोटा नागपूर पठार व शिलाँग पठार यांच्या दरम्यानचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे ?

79.

यारदांग हे भूरूप कोणत्या प्रदेशात आढळते ?

80.

कायमस्वरूपी व हंगामी हिमाच्छादीत प्रदेशाच्या दरम्यानचा प्रदेश कोणत्या नावाने ओळखतात ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.