राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-1

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
121.

भारतात मिट्टी बचाओ (माती वाचवा) चळवळीला कुठे सुरवात झाली ?

122.

अरनॉन यांचे मते किती अन्नद्रव्ये वनस्पतीचे निकोप वाढीसाठी गरजेची आहेत ?

123.

पर्यावरणात राखेचे (Fly-ash) प्रदुषण कशामुळे होते

124.

पिकांचे कोरड्या हवामानात अवर्षण प्रतिकारण कशाशी संबंधीत आहे ? 

125.

हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो ?

126.

खालीलपैकी कोणत्या राज्यात एरंडीचे उत्पादन अधिक होते ?

127.

भारतातील एकुण पर्जन्यमानापैकी दक्षिण-पश्चिम मोसमी पावसाचे योगदान किती आहे ?

128.

मृदा तयार होण्याच्या प्रक्रीयेत खालीलपैकी कोणते क्रियाशिल घटक आहेत ?

129.

कृषि क्षेत्रात खालीलपैकी कोणते घटक आरोग्य आणि वातावरणावर प्रतिकुल परिणाम करतात ?

130.

खालीलपैकी कोणत्या मुलद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे पिकाच्या शेवटच्या कळयावर दिसून येतात ?

131.

खालीलपैकी कोणते जिवाणूखत ऊस पिकामध्ये सर्वाधीक नत्र स्थिरीकरण करते ?

132.

दखनच्या पठारावर आढळणाच्या सुपीक, अपुरा निचरा आणि चोपन व खारवटपणास प्रवृत्त होणारी जमीन कोणती ?

133.

खालीलपैकी कोणते पिक क्षारास कमी सहनशिल आहे ?

134.

सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी असल्यास खालीलपैकी कशाचा अवलंब करावा ?

135.

कोरडवाहू शेतीमध्ये खोल काळया जमिनी व्यतिरिक्त पावसाच्या पाणी साठ्याच्या व्यवस्थापनेसाठी कोणती पद्धत योग्य आहे ?

136.

कम्पोस्ट खत तयार करण्यासाठी सेंद्रिय पदार्थातील कर्ज आणि नाचे गुणोतर किती असावे ?

137.

पावसाच्या थेंबांमुळे जमीनीचे धुपीवर कोणता मुख्य परिणाम होतो ?

138.

शाश्वत शेतीच्या उद्दीष्ट पूर्ती साठी कोणत्या शेती पद्धतींचा सहभाग महत्त्वाचा असतो ?

139.

खालीलपैकी कोणत्या हवामान घटकानुसार लॉग-डे, शॉर्ट-डे आणि डे-न्युट्रल वनस्पती ठरवल्या जातात ?

140.

पाणलोट क्षेत्र आधारित जमीन व पाणी संवर्धन योजना मुख्यतः कशावर आधारित असते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१२ GS-1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.