PSI Pre 2018

PSI Pre 2018 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुस-या टप्यामध्ये ___________

62.

खालीलपैकी एक पर्याय, महाराष्ट्र राज्याचा मनरेगा योजने संबंधित वर्ष 2015-16 साठीचा अनुक्रमे एक दिवसाचा रोजगार निर्मिती खर्च (रुपयांत) आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार (दिवसात) दर्शवितो. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

63.

केंद्र सरकारच्याही अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी 'राजकोषीय जबाबदारी कायदा (FRL) अंमलात आणला?  

(a) उत्तर प्रदेश, पंजाब

(b) कर्नाटक, केरळ

(c) तामीळनाडू

(d) पश्चिम बंगाल 

खालीलपैकी कोणते उत्तर बरोबर आहे? 

64.

नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये (1981 ते 2012) सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादनवाढीचा दर ________ होता.

65.

'सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न' यात खालील घटक आहेत : 

66.

2004-05 मधील सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेंव्हाच चांगली कामगिरी करू शकतात जेव्हा __________ .

67.

शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत ?

68.

जोड्या लावा :

69.

ज्यांचा नागवणूक दर _________ टक्के किंवा त्यापेक्षा जास्त आहे, असे कुटुंब अनेक अंगानी गरीब असते.

70.

मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बैंक ________ वर आपले नियंत्रण ठेवते.

71.

अंतर्वक्र आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणा-या नियमांनुसार खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? 

(A) जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभीतून जातात.

(B) जर आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतात. 

योग्य पर्याय निवडा :

72.

जर 0.3A इतकी विद्युतधारा 418Ω रोध असलेल्या तारेच्या कुंडलातून एका मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती कॅलरी उष्मा निर्माण होईल?

73.

योग्य जोड्या लावा.

74.

सर्वसाधारण सूत्र अलकाइनसाठी _________ हे असते.

75.

जोड्या लावा : 

76.

इलेक्ट्रॉनचा शोध _________ याने लावला.

77.

योग्य पर्याय निवडा.

प्रथिनाची साखळी कोणत्या अर्थहीन कोडॉनमुळे तुटते? 

(a) UAA, UGA, UGC 

(b) UAG, CGA, AGC 

(c) UGA, UAA, UAG

(d) CGA, UAA, UGA

पर्यायी उत्तरे :

78.

खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ? 

(a) टेनिया सोलीयमला हुक जंत असे म्हटले जाते.

(b) फॅस्सीला हेपेटिकाला यकृत फ्लूक या नावाने ओळखले जाते. 

(c) अॅन्कालोस्टोमा ड्युडेनलला टेप जंत असेही म्हटले जाते.

(d) नेरेस चिल्काएनसीस हे सामान्यत: चिंधी जंत असे म्हणतात. 

पर्यायी उत्तरे :

79.

ब्रुनर्स ग्रंथी यामध्ये आढळतात :

80.

वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये गुणसुत्रांचे कोणते गुणधर्म महत्वाची भूमिका पार पाडतात ? 

(a) गुणसुत्रांची संख्या

(b) गुणसुत्रांचे बाह्यरूप 

(c) गुणसुत्रांचा आकार

(d) गुणसुत्रांचे विचलन   

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2018 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.