PSI Pre 2018

PSI Pre 2018 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?

42.

कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर__________ कि.मी. ने कमी झाले. 

43.

खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खो-याचा भाग नाही ?

44.

___________ गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.

45.

जागतिक वारसा शिल्पस्थानात _________ या लेणीची नोंद केलेली आहे. 

46.

खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे?

47.

गोमित, पारधी, भील्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?

48.

2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात ____________ जिल्ह्यात सर्वाधिक आढळते.

49.

भारताची पहिली पंचवार्षिक योजना ___________ .

50.

महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?

51.

महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी _________ नावाने ओळखली जाते.

52.

जोड्या लावा :  

53.

महाराष्ट्रात डोलोमाईट चे साठे _________ जिल्ह्यात आहे.   

54.

__________  हा महाराष्ट्रातील पहीला पर्यटन जिल्हा आहे. 

55.

जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यांशी जोडल्या आहेत ? 

(a) बुलढाणा, परभणी, बीड, औरंगाबाद 

(b) बुलढाणा, वाशिम, परभणी, नांदेड, बीड, औरंगाबाद, जळगाव 

(c) औरंगाबाद, जळगाव, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलढाणा 

पर्यायी उत्तरे :

56.

1950-51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा __________ प्रवृत्ती दर्शवितो. 

57.

महाराष्ट्र राज्यातील कोंकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे. 

(a) शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योग 

(b) वन आणि खनिज संपत्ती

(c) कापड उद्योग

(d) मत्स्यपालन, फलोत्पादन, पर्यटन

वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ? 

58.

महाराष्ट्र शासन 2013 केळकर समिती अहवाल प्रकाशित माहितीनुसार, राज्यातील खालील समाज गटांची 'प्राचीन आदिवासी गट' म्हणून गणना केली आहे. 

(a) कातकरी

(b) माडिया गोंड

(c) कोलाम

(d) भील्ल
खालीलपैकी एक पर्याय बरोबर आहे.

59.

जोड्या लावा : 

60.

महाराष्ट्र सरकारच्या 2016-17 च्या अंदाजपत्रकीय अंदाजानुसार राज्य सरकारच्या महसूलातील, विविध महसूल स्रोतांच्या महत्वानुसार, विविध महसूल स्रोतांच्या सापेक्ष वाट्यांचा क्रम खालीलपैकी कोणता आहे?

(a) राज्य उत्पादन शुल्क, विक्री कर, इतर कर 

(b) वीज कर आणि शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, वाहन कर 

(c) विक्री कर, शिक्के आणि नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क 

(d) शिक्के आणि नोंदणी शुल्क, राज्य उत्पादन शुल्क, इतर कर

वरीलपैकी कोणती विधान/विधाने बरोबर आहेत ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2018 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.