PSI Pre 2018

PSI Pre 2018 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

'प्रधानमंत्री मातृत्त्व (मातृ) वंदना' योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या : 

(a) सदरहू योजना 1 एप्रिल 2016 रोजी केन्द्र शासनाने लागू केली आहे.

(b) या योजनेनुसार शासन गर्भवती आणि स्तनदा मातांना ₹ 8,000 वित्त सहाय्य देते. 

(c) गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना रोख रकमेद्वारे त्यांचे आरोग्य सुधारणे हे देखील या योजनेचे उद्दिष्ट आहे.

पर्यायी उत्तरे :

2.

'दि कोएलिशन ईअर्स' ('The Coalition Years) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

3.

2018 च्या आय.पी.एल. टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या खेळाडूंच्या लिलावामध्ये जयदेव उनाडकट हा सर्वाधिक बोलीने करारबद्ध झाला. त्याला कोणत्या संघाने करारबद्ध केले?

4.

महाराष्ट्र शासनाचा, यंदाचा डॉ. अशोक केळकर यांच्या नावे दिला जाणारा भाषा अभ्यासक पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आला?

5.

भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या विविध पुढाकारांपैकी पुढे दिलेल्या पुढाकारांच्या पर्यायांपैकी चुकीचा पर्याय कोणता आहेत ते सांगा?

6.

कैलास मानसरोवर यात्रा संबंधी पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ? 

(a) या यात्रेचे आयोजन परराष्ट्र मंत्रालयाद्वारा केले जाते. 

(b) यात्रेचे आयोजन दोन वेगवेगळ्या मार्गानी होते एक मार्ग लिपुलेखा खिंड (उत्तरांचल) आणि दुसरा मार्ग नथुला खिंड (सिक्कीम).

(c) या यात्रेसाठी परकीय/परदेशी व्यक्ती पात्र नाहीत.

(d) यात्रेकरुंना या यात्रेसाठी परराष्ट्र मंत्रालय कोणतीही सवलत/आर्थिक सहाय्य देत नाही.

पर्यायी उत्तरे : 

7.

अग्नी -5 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची लक्ष्यवेधाची क्षमता किती आहे? 

8.

'#MeToo' हे सोशल मिडीयावरील अभियान कशाशी संबंधित आहे?

9.

जोड्या लावा : 

10.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे __________ हे महत्वाचे कार्य आढळते. 

(a) राज्यातील स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे

(b) संविधानाच्या अनुच्छेद 38, 39, 39-A आणि 42 मध्ये अंतर्भूत केलेली निर्देशक तत्वे अंमलात आणणे 

(c) राज्य विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांच्या निवडणूका घेणे (a) वरीलपैकी नाही 

पर्यायी उत्तरे :

11.

अवनी चतुर्वेदी यांनी एकटीने लढाऊ विमान उडविणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान नुकताच मिळविला. त्यांनी यावेळी कोणते लढाऊ विमान उडविले?

12.

दारिद्रयरेषेखालील श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांना भौतिक साधने आणि सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने कोणती योजना सुरू केली आहे?

13.

'न्यू वल्र्ड वेल्थ' या संस्थेच्या अहवालानुसार मुंबई हे जगातील सर्वाधिक श्रीमंत शहरांच्या यादीमध्ये पहिल्या 15 मध्ये आहे. मुंबई नंतर कोणत्या शहराचा क्रमांक लागतो ?

14.

कोणत्या राज्याने गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांच्या कल्याणाकरिता राज्यांमध्ये के.सी.आर. किट योजना सुरू केली आहे ?

15.

नुकत्याच निधन पावलेल्या मानवाधिकार कार्यकर्त्या अस्मां जहांगिर ह्या कोणत्या देशाच्या नागरिक होत्या?

16.

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 नुसार खालील योग्य जोड्या जुळवा : 

17.

खालीलपैकी कोणते विषय समवर्ती सूचीत समाविष्ट केले आहेत ?
(a) विज

(b) विवाह आणि घटस्फोट, दत्तक

(c) वजन आणि मापे आणि त्यांच्या मानकांची स्थापना

(d)  कामगार संघटना

पर्यायी उत्तरे 

18.

पुढीलपैकी अयोग्य विधाने शोधा :

(a) मागासवर्गीय राष्ट्रीय आयोग ही वैधानिक संस्था आहे.

(b) हा आयोग गृह खात्या अंतर्गत काम करतो. 

(c) ह्या आयोगाला इतर मागासवर्गातील व्यक्तींच्या तक्रारीमधे लक्ष देऊन सोडवण्यासाठीचे अधिकार देण्याएवढे सक्षम करण्यात आलेले नाही. 

(d) या आयोगाची स्थापना 1990 साली झाली. पर्यायी उत्तरे : 

19.

खालील विधाने विचारात घ्या : (उच्च न्यायालयाच्या संदर्भात) 

(a) उच्च न्यायालयात प्रलंबित कामे असतील तर दोन वर्षांपेक्षा जास्त नसलेल्या तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपतीस उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे.

(b) जेंव्हा मुख्य न्यायाधीशा व्यतिरिक्त उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधिशांच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे अथवा तो आपल्या पदाची कामे करू शकत नाही तेंव्हा राष्ट्रपती उच्च न्यायालयात प्रभारी न्यायाधीश नियुक्त करू शकतो.

(c) अतिरिक्त न्यायाधीश असो अथवा प्रभारी न्यायाधीश असो वयाची 65 वर्षे पूर्ण झाल्यानंतर ते पदावर राह  शकत नाही.

वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

20.

खालीलपैकी कोणत्या कारणास्तव राज्य भाषण व अभिव्यक्ति स्वातंत्र्यावर [अनुच्छेद - 19 (1)(a)] वाजवी बंधने घालू शकते ? 

(a) न्यायालयाचा अवमान

(b) अल्पसंख्यांकाचे संरक्षण

(c) परदेशांशी मित्रत्वाचे संबंध

(d) भारताचे सार्वभौमत्व व अखंडत्व

(e) सभ्यता अथवा नितीमत्ता

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2018 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.