PSI Pre 2018

PSI Pre 2018 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था, बिजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात.

82.

‘लेट ब्लाईट ऑफ पोटॅटो'' नावाने ओळखला जाणारा वनस्पती रोगास खालीलपैकी कोणती फंगल जैविक वनस्पती कारणीभूत आहे?

83.

सस्तन प्राण्यांमध्ये, ज्ञानेंद्रिये खालीलपैकी कोणत्या तीन मूलभूत स्वरूपात स्थित असतात?

84.

हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणा-या संसर्गास/संक्रमणास _________ असे संबोधिले जाते.

85.

दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी _________ मध्ये आढळून येतात.

86.

संख्यांच्या मांडणीवरून अनुक्रमे Y व Z ची किंमत काढा. 

87.

एकमेकांच्या शेजारी ठेवलेले X Y हे दोन घनाकार तुमच्या समोर आहेत. या घनासंबंधीची पुढे दिलेली माहिती अभ्यासा.

घन X तुमच्या डावीकडे असून घन Y तुमच्या उजवीकडे आहे.

X या घनाची परस्पर विरुद्ध असलेली एक पृष्ठ जोडी लाल रंगवली आहे. दुसरी परस्पर विरुद्ध असलेली पृष्ठ जोडी निळी रंगवली आहे. उरलेल्या पृष्ठांपैकी एक पिवळे व दुसरे जांभळे रंगवलेले आहे.

Y या घनाची फक्त एक परस्पर विरुद्ध पृष्ठ जोडी निळी रंगवली आहे. दुस-या परस्पर विरुद्ध पृष्ठ जोडीपैकी एक तपकिरी तर दुसरी हिरवी आहे. उरलेली परस्पर विरुद्ध पृष्ठ जोडी काळी व पांढरी आहे.

जर X चे लाल पृष्ठ आणि Y चे निळे पृष्ठ टेबलाला स्पर्श करत असेल, X चे पिवळे व Y चे तपकिरी पृष्ठ तुमच्यासमोर असेल तर X घनाच्या निळ्या पृष्ठासमोर येणा-या Y घनाच्या पृष्ठाचा रंग निवडा. 

 

88.

पालसदृश्य प्राण्याची मापने पुढीलप्रमाणे दिली आहेत. त्याच्या डोक्याची लांबी 7 से.मी. आहे. त्याचे डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराची लांबी, डोके व शेपटी यांच्या लांबीच्या बेरजेइतकी आहे. शेपटीची लांबी, डोके आणि डोके व शेपटी यांच्या दरम्यानच्या शरीराच्या लांबीच्या निम्मे, यांच्या बेरजेइतकी आहे. पालीची एकूण लांबी दर्शवणारा पर्याय निवडा.

89.

दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. 

6, 24, 72, 240, 726

90.

पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर द्या :

हरी, समीर, निलेश, शैलजा, निकीता, लक्ष्मण आणि सुजाता या सात उमेदवारांची मुलाखत वेगवेगळ्या I ते VII पॅनलकडून घेण्यात आली व A, B, C, D, E, F आणि C या सात वेगवेगळ्या शाळांसाठी शिक्षक म्हणून निवड केली. शाळांची आणि पॅनलचा क्रम असाच असेल असे नाही. पॅनल IV ने निलेशची मुलाखत शाळा A साठी घेतली. समीरची मुलाखत पॅनल III ने घेतली पण शाळा C किंवा D साठी नाही. हरीची मुलाखत शाळा B साठी झाली पण पॅनल I किंवा II ने घेतली नाही. निकीताची मुलाखत पॅनल VI ने शाळा E साठी घेतली. पॅनल VII ने शाळा F साठी मुलाखत घेतली. शैलजाची मुलाखत पॅनल  I ने घेतली पण शाळा C साठी नाही, पॅनल II ने लक्ष्मणची मुलाखत घेतली नाही. 

पॅनल V ने कोणाची मुलाखत घेतली ?

91.

 A या शहराकडून B या डोंगरी शहराकडे जाण्याचे सहा मार्ग उपलब्ध आहेत. यातील तिघांचा निर्देश P, Q व Rआणि इतर तिघांचा निर्देश 1,2 व 3 असा केला जातो. वादळी हवामानात यातील Q मार्ग बंद ठेवतात. एका नदीच्या पुरामुळे P, 1 व 3 या मार्गावर परिणाम होतो. जर मार्ग 1 बंद झाला तर R आपोआप बंद होतो कारण हे दोन्ही मार्ग हे A पासून निघणाच्या एका मार्गाचे काही अंतरानंतर झालेले दुभाजन आहे, जेव्हा हवामान वादळी असते आणि त्यामुळे मार्गावर परिणाम करणा-या नदीला पूर येतो तेव्हा वाहतूकीसाठी उपलब्ध असलेला/ले मार्ग निवडा.

92.

जर p आणि q ची सरासरी 20 आहे, q आणि y ची सरासरी 25 आहे, p, q व y ची सरासरी 23 आहे, तर p आणि y ची सरासरी किती असेल?

93.

प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 

94.

पहिल्या दोन संख्यांमध्ये जो संबंध आहे, तोच संबंध तिस-या आणि चौथ्या संख्येत आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.

86 : 29 : : 98 : ?

95.

सोबतची प्रतिमा एका वसाहतीत राहणा-या विशिष्ट भाषा बोलणा-या व्यक्ती निर्देशित करणारी विविध क्षेत्रे दाखवते. बाण -मराठी, वर्तुळ-गुजराती, त्रिकोण-कन्नड, आयत-हिंदी, विशिष्ट नसलेल आकार- इंग्लिश या माहितीवर आधारित चुकीचा चुकीचे निष्कर्ष निवड़ा.

निष्कर्ष :

(a) काही व्यक्ती चार भाषा बोलतात पण यादीत निर्देशित केलेल्या पाचहीं भाषा एकही व्यक्ती बोलत नाहीं. 

(b) काही व्यक्ती फस्त कन्नड़ च हिंदी बोलतात.

(c) काही मराठी बोलणा-या व्यक्ती गुजराती बोलतात पण त्यातील काही हिंदी देखील बोलतात.

(d) तेथे काही मराठी आणि अन्य दोन भाषा बोलणा-या व्यक्ती आहेत पण काही व्यक्ती फक्त मराठी आणि हिंदी बोलतात.

पर्यायी उत्तरे :

96.

खालील प्रश्नामध्ये :: या चिन्हाच्या डाव्या बाजूला दिलेल्या दोन पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. तोच संबंध उजवीकडील दोन पदांमध्ये आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा.
EF : 15: : KL: ?

97.

पहिल्या दोन पदांमध्ये जों संबंध आहे, तोच संबंध तिस-या व चौथ्या पदात आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 

122 : 17 : : 290 : ?

98.

एका सांकेतिक भाषेत VIDEO साठी VWREL हा संकेत आहे आणि CHAIR साठी RZSXI हा संकेत आहे. तर BOARD हा शब्द त्याच सांकेतिक भाषेत कसा लिहाल? 

99.

खालील विधानांवर विचार करा :

(a) कुंदा ही दुपारी 12 ते सं. 4 वाजेपर्यंत मंगळवार, गुरुवार आणि रविवार या दिवशी घरी उपलब्ध असते.

(b) तिची लहान बहीण नयना ही सोमवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवारी स. 10 ते दु. 2 वाजेपर्यंत घरी असते.

(c) सर्वात मोठी बहीण ज्योती ही स. 9 ते दु. 12 वाजेपर्यंत सोमवार, बुधवार आणि गुरुवार या दिवशी आणि दु. 2 ते सं. 4 या वेळेत शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी घरी उपलब्ध असते.

तिन्ही बहिणी कोणत्या दिवशी वे किती वाजता एकत्र घरी असतात ?

100.

तीन पिढ्यांनी बनलेल्या संयुक्त कुटुंबाची माहिती अभ्यासा :

A, B, C, D, E आणि F हे सदस्य व दोन जोडपी असून प्रत्येक सदस्य केळे, चिकू, अननस, अंजीर, पेरू व संत्रे यापैकी विशिष्ट फळाला विशेष पसंती देतो. एकही पुरुष सदस्य अंजीर वा पेरू विशेष पसंत करत नाही. c, जी E ची सून आहे, तिला अननस सर्वात जास्त आवडते, B, जो 2 चा अविवाहित मुलगा आहे, तो चिकू विशेष पसंत करतो. F हे A चे नातवंड आहे, ज्याला दुस्या पिढीच्या जोडप्याने दत्तक घेतले आहे आणि F ला संत्रे आवडत नाही. A ही व्यक्ती अंजीर विशेष पसंत करते आणि तिची जोडीदार व्यक्ती केळे विशेष पसंत करते. पुढील संचापैकी सत्य नसलेली विधाने निवडा. विधाने :

(a) D संत्रे विशेष पसंत करतो आणि तो A चा मुलगा नाही.

(b) E हा निश्चितपणे कुटुंबाचा पुरुष सदस्य आहे.

(c) c ने मुलगी दत्तक घेतली आहे. पर्यायी उत्तरे 

पर्यायी उत्तरे :

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2018 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.