PSI Pre 2018

PSI Pre 2018 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
21.

महाराष्ट्र विधिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

22.

प्रौढ मताधिकार प्राप्त करणाच्या देशांच्या जोड्या जुळवा : 

23.

पुढीलपैकी अयोग्य जोडी/जोड्या शोधा : 

24.

महानगर क्षेत्र नियोजन समिती संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या :

(a) या समित्यांची रचना आणि सदस्यांच्या निवडीची पद्धत ठरविण्याचा अधिकार राज्य शासनाला असतो.

(b) या समित्यांवर केंद्र शासन, राज्य शासन आणि इतर संस्थांना प्रतिनिधित्व देण्यासाठी राज्य शासन तरतूद करू शकते.

वरीलपैकी कोणते विधान/ने चुकीचे आहे?

25.

खालीलपैकी कोणत्या राज्यात अनुसूचित जमातींसाठी लोकसभेच्या जागा राखीव आहेत?

26.

कालानुक्रमे रचना करा : 

(a) दुसरी गोलमेज परिषद

(b) नेहरू अहवाल 

(c) गांधी-आयर्विन करार

(d) जातीय निवाडा 

पर्यायी उत्तरे :

27.

इ.स. 1857 च्या उठावात होळकर तटस्थ होते परंतु त्यांच्या संस्थानातील पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी शिपायांनी बंडे केली होती ?

(a) भोपाळ 

(b) महू 

(c) इंदौर 

(d) महिदसी 

पर्यायी उत्तरे : 

28.

इ.स. 1920 मध्ये भारताचा प्रथम हाय कमिशनर म्हणून _________ याची नेमणूक करण्यात आली.

29.

1873 मध्ये बंगालमधील कोणत्या जिल्ह्यातील शेतक-यांनी शेतक-यांची संघटना स्थापन केली होती ?

30.

'ऑपरेशन पोलो'' हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलिन करण्यासाठी चालवले होते ?

31.

पुढील नियतकालिके कोणी सुरू केली होती? 

(a) विद्यार्थी 

(b) काँग्रेस 

(c) साधना 

पर्यायी उत्तरे : 

32.

जोड्या जुळवा : 

33.

खालीलपैकी कोणते सन्मान महर्षी धोंडो केशव कर्वे यांना दिले होते ? 

(a) भारत रत्न 

(b) पद्म विभूषण

(c) डी. लिट.

(d) एलएल. डी.  

पर्यायी उत्तरे :

34.

कोल्हापूर प्रजा परिषदेची स्थापना ________आणि _________ यांच्या प्रयत्नांनी झाली.

35.

कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर __________ यांचे अनुयायी झाले.

36.

विष्णुबाबा ब्रह्मचारी आणि मिशनरी यांच्यातील वाद _________ पुस्तकात आढळतो. 

37.

राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेची मूलभूत उद्दिष्टे सांगितली ती कोणती ? 

(a) सामाजिक समता/समानता 

(b) राष्ट्रीय भावना

(c) धर्मनिरपेक्षता 

(d) ऐक्यभावनेचा विकास व दृढीकरण 

पर्यायी उत्तरे :

38.

कलकत्यास सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्याने करण्यात आली ?

39.

खालीलपैकी कोणती जोडी बरोबर आहे ?

40.

'बंदी जीवन' ही पुस्तिका कोणी लिहिली ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Pre 2018 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.