PSI Main 2016 - Paper 2

PSI Main 2016 - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

मुंबई पोलीस अधिनियमातील कलम  ____________ मध्ये, ज्या क्षेत्रातून व्यक्तीस निघून जाण्याचा आदेश देण्यात आला त्या क्षेत्रात परत येण्याची तात्पुरती परवानगी देण्याची तरतूद आहे. 

82.

भारतीय दंड संहितेतील कलम 298 अन्वये एखाद्या व्यक्तीला त्याच्या धार्मिक भावना दुखविण्याकरिता काहीं अपशब्द वापरणे अगर काही वस्तू दाखविणे किंवा हावभाव करणे हा व्यक्तिगत गुन्हा असून त्याकरिता __________ पर्यंत कैद अगर दंड अगर दोन्ही शिक्षा होऊ शकतात. 

83.

मुंबई पोलीस अधिनियम च्या कलम 66 मध्ये __________ बाबत सांगितले आहे.

84.

मुंबई पोलीस अधिनियमातील कलम ________ मध्ये जादा पोलिसांच्या खर्चाची व बेकायदेशीर जमावाने केलेल्या नुकसानीच्या भरपाईची प्रमाणशीर वसुली करणेबाबत तरतूद आहे.

53

85.

मुंबई पोलीस अधिनियम, 1951 येथे लागू होतो. 

86.

खालीलपैकी कोणता विषय मुंबई पोलीस अधिनियमातील पोलीस विनियम कलम 44 मध्ये समाविष्ट होतो?

87.

मृत्यूपूर्व जबाब हा _______ पुरावा म्हणून ग्राह्य धरणेत येतो.

88.

महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च पोलीस प्रशिक्षण संस्था कोठे आहे ?

89.

कलम 55 नुसार पारित केलेली तडीपारीचा आदेश किती काळापर्यंत अंमलात राहू शकतो ?

90.

मुंबई पोलीस अधिनियम कलम 17 अन्वये, कोणत्याही जिल्ह्याचा अधीक्षक व जिल्ह्यांचे पोलीस दलही __________ नियंत्रणाखाली असतील. 

91.

फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम _________ ने प्रथम माहिती अहवाल लिहून घेण्याची पद्धत दिलेली आहे. 

92.

'ब' ने जो गुन्हा केलेला आहे असे 'अ' म्हणतो त्याबद्दल 'ब' ला शिक्षा करणेत येत आहे असा न्यायनिर्णय दिला जावा असे 'अ' न्यायाल्यास आवाहन करतो. 'ब' ने गुन्हा केलेला आहे असे खालीलपैकी कोणी शाबित केले पाहिजे ? 

93.

विधीग्राह्य वैवाहिक जीवनाच्या कोणत्या काळात एखाद्या बाळाचा जन्म झाल्यास ते अपत्य औरस आहे हे सिद्ध होईल? 

94.

फौजदारी प्रक्रिया संहिता _________ नुसार पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकान्याला ठाण्याच्या हद्दीच्या आत असलेल्या कोणत्याही स्थळी खोटी असलेली कोणतीही वजने, मापे किंवा वजन करण्याची साधने तपासणी करण्यासाठी किंवा त्यांचे झडती घेण्यासाठी चॉरंटशिवाय तेथे प्रवेश करता येईल. 

95.

मुंबई पोलीस अधिनियम, कलम 2(11) अन्वये ''पोलीस अधिकारी'' या संज्ञेचा अर्थ, या अधिनियमान्वये नेमलेली किंवा नेमली असल्याचे समजण्यात येणारी पोलीस दलातील कोणतीही व्यक्ती असा होतो आणि तीत कलम  _______किंवा ________ अन्वये नेमलेला विशेष पोलीस अधिकारी किंवा अपर पोलीस अधिकारी यांचा समावेश होतो. 

96.

खालीलपैकी कोणत्या न्यायालयास मृत्यूची किंवा आजीव कारावासाची किंवा सात वर्षाहून अधिक मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेखेरिज, कायद्याद्वारे प्राधिकृत केलेली कोणतीही शिक्षा देण्याचा अधिकार आहे ? 

97.

जिचा मृत्यू घडून आला ती व्यक्ती ________ वयावरील असून तिने स्वत:च्या संमतीने मृत्यू पत्कारला असेल किंवा मृत्यूचा धोका पत्रकारला असेल तर, सदोष मनुष्यवध हा खून होत नाही.

98.

फौजदारी  प्रक्रिया संहितेच्या कलम 108 प्रमाणे कार्यकारी दंडाधिकारी एखाद्या व्यक्तीकडून चांगल्या वागणूकीसाठी किती कालावधी करिता बंधपत्र घेवू शकते ?

99.

फौजदारी प्रक्रिया सत्तेच्या तरतुदनुसार जेव्हा एखाद्या पोलीस अधिका-याला वॉरंटाशिवाय अटक करण्याचे अधिकार असतात तेव्हा त्या अपराधाला काय म्हणतात ?

100.

सार्वजनिक ठिकाणी रहदारीच्या नियमनासाठी व सुव्यवस्था राखण्यासाठी नियम करण्याचा अधिकार __________ यांना प्रदान केला आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2016 - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.