PSI Main 2016 - Paper 2

PSI Main 2016 - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
1.

पुढीलपैकी कोणत्या राज्याने इ-तुरुंग हा प्रकल्प सुरू केला आहे?

2.

जोड्या लावा : 

3.

अयोग्य कधन ओळखा :

4.

एल.पी.जी. सब्सिडी सोडण्यात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? (जानेवारी 2017 पर्यंत) 

5.

भारतात खालीलपैकी कोणत्या तीन महिला प्रथमच लढाऊ विमानाच्या वैमानिक बनल्या ?

6.

योग्य कयने ओळखा : 

(a) दहशतवाद विरोधी पोलीस पथकाची स्थापना महाराष्ट्रामध्ये 2004 साली झाली. 

(b) गीता चव्हाण या महाराष्ट्राच्या पहिल्यो ATS, महिला अधिकारी बनल्या.

(c) मीरा बोरवणकर या ATS च्या पोलीस उपायुक्त म्हणून काम करणा-या पहिल्या महिला ठरल्या.

7.

रिओ ऑलिम्पिक-2016' बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

8.

कर्करोग कोशिकांची माहिती प्राप्त करण्याच्या हेतूने 3 डी तंत्राचा शोध लावणारे प्रमुख वैज्ञानिक कोण ?  

(a) जयंत खंडारे

(b) पूर्णिमा राव 

(c) शाश्वत बॅनर्जी 

(d) आर. कृष्णकुमार 

वरीलपैकी योग्य पर्याय निवडा : 

9.

संयुक्तराष्ट्र संघटनेने 2017 हे वर्ष _________ आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे. 

10.

रविचंद्रन अश्विन ने सर्वात कमी कसोटी सामन्यांत 250 बळी घेऊन कोणत्या खेळाडूचा विक्रम मोडला ?

11.

12.

65 विद्याथ्र्यांच्या एका गटात 27 विद्याथ्यांनी मराठी आणि फ्रेन्च शिकायचे ठरवले. ज्या विद्याथ्यांनी संस्कृत शिकायचे ठरवले त्यांनी मराठी शिकायचे ठरवले. एकाही विद्यार्थ्याने संस्कृत व फ्रेन्च भाषा एकत्र निवडलेल्या नाहींत, प्रत्येक विद्याथ्र्याने किमान एक भाषा शिकणे अनिवार्य आहे आणि तीन पैकी नेमकी एक भाषा शिकणया विद्यार्थ्यांची संख्या तीन पैकी एकापेक्षा जास्त भाषा शिकणा-या विद्याथ्र्यांपेक्षा अधिक आहे. या विद्याथ्र्यांपैकी फक्त फ्रेन्च शिकायचे ठरवलेले कमाल व किमान विद्यार्थी जितके असू शकतात ते अनुक्रमे निर्देशित करणारी संख्या जोडी निवडा.

13.

एका वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्याँमध्ये मानसी 11 व्या क्रमांकावर शेवटून 31 व्या क्रमांकावर आहे. जर परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 5 असेल तर परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते ?

14.

पुढील घटकोनी कागदाची सोबतच्या प्रतिमेत दाखवल्यानुसार घड़ी घातली. त्यानंतर त्याला X मध्ये दाखविल्याप्रमाणे विविध ठिकाणी विविध आकाराची छिद्रे पाडली. आता उलगडलेल्या कागदाप्रमाणे दिसणारी प्रतिमा निवडा.

15.

घड्याळ सकाळचे 8 वाजलेले दाखवत आहे. दुपारचे 2 वाजलेले दाखवण्यासाठी तासकाटा किती अंशातून फिरेल?

16.

दोरखंड खेचण्याच्या चढाओढोत, चार टोका पाच मोकांइतकाच जोर लावतात परंतु दोन मोका व एक टोका मिळून एका झोंकाइतकाच जोर लावतात जर एक जोका आणि दोन मोका हे चार टोकांविरोधात असतील आणि निवडलेल्या व्यक्ती कोणत्याही विशिष्ट गटानुसार समानतेने ताकदवान वे कुशल असतील तर या चढाओढीचा सर्वात उचित निकाल निवडा.

17.

प्रश्नचिन्हांऐवजी योग्य घटकांची जोडी निवडा. 

18.

दिलेली माहिती वाचून त्यासंदर्भातील चुकीचे विधान निवडा.

A, B, C, D, E, F,G, व H ही चित्रे समान अंतरावर वर्तुळाकार सभागाराच्या भिंतीवर प्रदर्शित केली आहेत. B हे G आणि H च्या दरम्यान आहे. H हे B च्या डावीकडे तिसरे आणि A च्या उजवीकडे दुसरे आहे. C हे A आणि G च्या दरम्यान प्रदर्शित केले असून B व E व्यासाच्या परस्परविरुद्ध नाहीत.

19.

दिलेल्या विधानांच्या सहाय्याने अचूक निष्कर्ष शोधा. 

काही वाघ सिंह आहेत 

काही सिंह गायी आहेत 

काहीं ससे घोडे आहेत 

निष्कर्ष : 

(a) काही वाघ घोडे आहेत 

(b) काही गायी वाघ आहेत 

(c) काही घोडे सिंह आहेत

(d) सर्व घोड़े गायी आहेत 

पर्यायी उत्तरे :

20.

लुटूया आनंद उन्हाळी अध्ययनाचा' या प्रकल्पाच्या प्रमुखांन A, B, C, D, E, F, G व H या आठ म्वेच्छेने पुढे आलेल्या आठजणांतून चार विद्यार्थ्यांची निवड करायची आहे. निवडलेली प्रत्येक व्यक्ती निवड केलेल्या किमान एका तरी अन्य व्यक्तिच्या आवडीत सहभागी असेल तसेच इतरांच्या आवडीबद्दल नावड वाटत असूनही विद्याथ्यांनी त्या व्यक्तिशी सहकार्य करायला शिकाने अशी इच्छा असल्यामुळे निवडलेल्या प्रत्येक व्यक्तिला अन्य तीन व्यक्तिच्या किमान एका तरी आवडीबाबत नावड़ असायला हवी असा त्यांनी निर्णय घेतला. प्रत्येक व्यक्तिच्या आवडी व नावडीबाबतची पुढील सामग्री अभ्यासा व दिलेल्या अटींचे समाधान करणारा चमू निवडा

 

A ला रंग कला, वाचन आवडते व पाऊल वाटा चालण्याचा तिटकारा वाटतो. B ला वाचनाची व चित्रपट पाहण्याची आवड आहे पण चालण्याचा तिटकारा आहे. C चालण्याचा आनंद लुटते पण तिला वाचनाची आवड नाही. D ला पक्षी निरीक्षण आवडते पण ती चित्रपट पाहण्याचा तिरका करते. : चित्रपट पाहण्याचा आनंद लुटते पण वाचन वे पक्षी निरीक्षणाचा तिटकारा करते. F ला रंग काला आवडते पण ती वाचन व पक्षी निरीक्षणाचा चिटकारा करते. त्या चालणे व पक्षी निरीक्षण आवडते पण ती रंगकलेचा आनंद लुटत नाहीं. 1 वाचनाचा आणि चालण्याचा आनंद लुटते पण तिला पक्षी निरीक्षण आवडत नाही.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2016 - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.