PSI Main 2016 - Paper 2

PSI Main 2016 - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 2(एच) नुसार हुंडा' म्हणजे 'हुंडा प्रतिबंधक कायदा __________ कलम 2 मध्ये सांगितला आहे तो. 

62.

केंद्र किंवा राज्य सरकारकडून सद्भावपूर्वक करण्यात आलेल्या कारवाईला कोणत्या कलमाद्वारे संरक्षण देण्यात आले आहे?

63.

"नागरी हक्क संरक्षण अधिनियमांच्या 1955 तरतूदींनुसार खालील विधानांपैकी योग्य विधान निवडा. 

(a) या कायद्या 1955 अंतर्गत असलेली सामुदायिक दंडाची तरतूद आता रद्द करण्यात आली आहे. 

(b) वरील कायदा काही वेगळ्याच नावाने संमत करण्यात आला होता. 

पर्यायी उत्तरे : 

64.

हुंडा प्रतिबंधक कायद्यातील कलम 3 नुसार कोणतीही व्यक्ती कुंडा देत किंवा घेत असेल किंवा प्रोत्साहन देत असेल तर त्याला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते जी _________पेक्षा कमी नसेल किंवा दंड होऊ शकतो की जो _________ किंवा हुंड्याची रक्कम यापेक्षा जास्त असेल ती रक्कम,

65.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम, 1989 मधील कलम 2 (क) नुसार 'अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती' या शब्दप्रयोगांना, संविधानाच्या अनुच्छेद 366 चे अनुक्रमे खंड _________व ___________ यांमध्ये त्यांना जे अर्थ नेमून दिलेले आहेत तेच अर्थ या अधिनियमात असतील. 

66.

संयुक्त राष्ट्र संघटनेने मानवी हक्कांच्या जाहीरनाम्याची घोषणा जागतिक स्तरावर कोणत्या दिवशी केली?

67.

मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 मधील कलम 19 है _________ शी संबंधित आहे.

68.

मानवी हक्कांच्या संदर्भात खालीलपैकी कोणता हक्क विकासाभिमुख आहे ?

69.

कौटुंबिक हिंसाचार हा मानवी हक्कांची बाब आहे असे खालीलपैकी कशामध्ये निर्विवादपणे मान्य केले आहे?

70.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम, 1989 यास राष्ट्रपतींची संमती दिनांक _________ 1989 रोजी मिळाली. 

71.

नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 मधील कलम 2 (अ) नुसार, 'नागरी हक्क' याचा अर्थ संविधानाच्या _________ द्वारे अस्पृश्यता नष्ट केल्याकारणाने एखाद्या व्यक्तिला उपार्जित होणारा कोणताही हक्क असा आहे.

72.

एखादी व्यक्ती जी अपराध करु शकते अशा व्यक्तीविरुद्ध विशेष न्यायालयाला __________ आदेश पारित करण्याचा अधिकार आहे.

73.

पुढील शब्द कोणाचे आहेत ? 

"मानवी हक्क है व्यक्तिच्या सामाजिक जीवनाचे असे अंग आहे की ज्याच्याशिवाय कोणतीही व्यक्ती स्वत:चा सवांगीण विकास करू शकत नाही.''

74.

नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1955 मध्ये ___________ या करिता शिक्षेची तरतूद आहे.

75.

मानवी हक्क संरक्षण कायदा, 1993 कलम 2 (ई) नुसार, मानवी हक्क न्यायालये म्हणजे __________ नुसार  स्थापन करण्यात आलेली मानवी हक्क न्यायालये होय. 

76.

मुंबई पोलीस अधिनियम, 1951 च्या कोणत्या प्रकरणात गुन्हा व शिक्षा या संदर्भात तरतूद केली आहे ?

77.

फौजदारी प्रक्रिया संहितेतील ___________अन्वये अटक आरोपींची वैद्यकीय तपासणी पोलीस अधिका-यांच्या विनंतीने करणेची तरतूद आहे. 

78.

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतीय पुरावा कायदा लागू होत नाही ?

79.

"प्रलोभन, धमकी किंवा वचन याद्वारे मिळविलेला कबुलीजबाब फौजदारी कार्यवाहीत असंबद्ध असतो''. याबाबत भारतीय साक्षीपुरावा अधिनियमच्या कोणत्या तरतुदीमध्ये ऊन्नेख केला आहे ? 

80.

मुंबई पोलीस अधिनियम अंतर्गत खालीलपैकी कोणाविरुद्ध तडीपारीचा आदेश काढता येतो ? 

(a) समाजविघातक कृत्ये करुन अशांतता पसरवू शकेल अशी व्यक्ती. 

(b) वारंवार शांबी-मोर्चे काढून वाहतूकीस अडथळा आणणाच्या व्यक्ती. 

(c) विहीत वेळेनंतर वनक्षेपकावर गाणी लावणाच्या व्यक्ती.

(d) साथीचा रोग झालेली व्यक्ती जिच्या वास्तव्यामुळे रोग पसरुन लोकांच्या आरोग्यास बाधा येऊ शकेल. 

पर्यायी उत्तरे : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2016 - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.