PSI Main 2016 - Paper 2

PSI Main 2016 - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तिरावरील उपनदी नाही ?

22.

जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा : 

23.

खालील विधानं पहा : 

(a) सातपुडा पर्वत गोंड जमातीचे प्रमुख निवासस्थान आहे. 

(b) गोंडी ही गोंड जमातीची भाषा आहे. 

(c) गोंड जमातींत सेवाविवाह केला जातो.   

पर्यायी उत्तरे :

24.

जोड्या जुळवून योग्य पर्याय शोधा : 

25.

महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला ?

26.

विष्णबुवा ब्रह्मचारी यांनी ख्रिस्ती मिशन-यांच्या अपप्रचारास उत्तर देण्यासाठी __________ हे वृत्तपत्र सुरू केले.

27.

परमहंस सभेच्या अहमदनगर शाखेचे सभासद कोण होते ?

28.

लोकशाही स्वराज्य पक्षाच्या स्थापनेत _________ यांचा सहभाग होता. 

(a) जमनादास मेहता 

(b) रामराव देशमुख

(c) रामभाऊ मंडलिक 

पर्यायी उत्तरे :

29.

खालीलपैकी कोणत्या संस्थांची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली होती?   

(a) ज्ञान प्रसारक मंडळी 

(b) बॉम्बे असोशिएशन   

(c) लंडन इंडियन असोशिएशन 

(d) ईस्ट इंडिया असोशिएशन   

पर्यायी उत्तरे : 

30.

जोड्या लावा: 

31.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ? 

(a) भारतीय राज्यघटनेची नववी अनुसूची ही राज्य विधिमंडळाच्या जमीन सुधारणा विषयक कांही कायदे में ठरावासंबंधी आहे. 

(b) भारतीय राज्यघटनेची दहावी अनुसूची ही 1985 च्या 52 व्या घटनादुरुस्तीद्वारे समाविष्ट केली असून तीत पक्षांतराच्या कारणावरून अपात्रतेसंबंधीच्या तरतुदी आहेत.

(c) भारतीय राज्यघटनेच्या अकराव्या अनुसूचित नगरपालिकांचे अधिकार प्राधिकार आणि जबाबदा-या संबंधीच्या तरतुदी आहेत. 

पर्यायी उत्तरे : 

32.

अयोग्य कथन ओळता :

33.

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

34.

भारत सरकार कायदा 1919 चे कोणते प्रमुख वैशिष्ट्य नहते ?

35.

शेती उत्पन्नावरील कर राज्य सरकारच्या अखत्यारीमधे खालीलपैकी कोणी सोपविले आहेत ?

36.

लोकायुका ही यंत्रणा सर्वप्रथम _________या राज्यात  _________ साली निर्माण करण्यात येवून कार्यान्वित झाली 

37.

खालील विधाने विचारात घ्या : 

(a) राज्यपाल हे राज्यविधिमंडळाचा भाग नार्हत.

(b) राज्यपालांना विधानसभा आणि विधान परिषदेला संबोधित करण्याचा अधिकार आहे.

(c) राज्यपालांना पदमुक्त करण्याचा अधिकार उच्च न्यायालयाला आहे.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?

38.

जोड्या लावा -  

39.

काही अधिकार सर्व व्यक्तिंसाठी उपलब्ध असतात परंतु काही अधिकार हे फक्त नागरिकांसाठी असतात. ते अधिकार कोणते आहेत? 

(a) कायद्यासमोर समानता 

(b) शासकीय नोकरीमध्ये संधीची समानता

(c) जीविताचे संरक्षण व वैयक्तिक स्वातंत्र्य

(d) भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य

पर्यायी उत्तरे : 

40.

खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत? 

(a) भारताच्या विधानाच्या कलम 280 मध्ये वित्त आयोगाची तरतूद आहे. 

(b) आंतर-राज्य परिषदेची स्थापना करण्याचा अधिकार राष्ट्रपतीस असतो. 

(c) राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात संसदेस राज्यसुचीतील विषयावर कायदा करता येतो.

(d) अखिल भारतीय सेवेच्या माध्यमातून केंद्र सरकार राज्य सरकारवर नियंत्रण ठेवते.

पर्यायी उत्तरे : 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2016 - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.