PSI Main 2014 - Paper 2

PSI Main 2014 - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

खालील कोणते विधान चुकीचे आहे?

2.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) भा.ज.पा. च्या वरिष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांची लोकसभेच्या सभापतीपदी सर्वानुमते निवड झाली.

(b) महाजन या विजयालक्ष्मी पंडीत व मीरा कुमार यांच्या नंतर लोकसभेच्या सभापतीपदी निवडलेल्या तिस-या महिला होय.

(c) वयाच्या 39 व्या वर्षी त्यांनी इंदौरच्या उपमहापौर बनून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली.

(d) महाजन या अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात 1999 ते 2004 या काळात राज्यमंत्री होत्या. 

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

3.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) नरेंद्र मोदी यांनी 55 सदस्यांच्या आधाडी सरकारचे प्रमुख म्हणून पंतप्रधान पदाची शपथ घेतली. 

(b) भारताचे ते 14 वे पंतप्रधान बनले.

(c) नरेंद्र मोदी यांनी गुजरात विद्यापीठाची राज्यशास्त्रातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

(d) नरेंद्र मोदी हे गुजरातचे ऑक्टोबर 1999 पासून मुख्यमंत्री होते.

वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

4.

जागतिक शस्त्रे व्यापार कराराबाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

5.

खालील विधाने विचारात घ्या :

(a) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका भयमुक्त व न्याय्य होण्यासाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची
स्थापना एप्रिल 1994 मध्ये झाली.

(b) राज्य निवडणूक आयोग राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली कामकाज करते.

(c) राज्य निवडणूक आयोगाच्या प्रशासकीय बाबी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागामार्फत हाताळण्यात
येतात.

(d) महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांची संख्या 5 आकड्यात आहे.

वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? 

6.

गारिफेमा (Garipherma) हे गांव देशातील पहिले 'तंबाखू मुक्त गांव' म्हणून जाहिर झाले आहे. सदरहू गांव हे ___________ या राज्यात आहे.

7.

खालील विधाने विचारात घ्या.

(a) मोदी सरकारने काळा पैसा शोधून काढण्यासाठी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत तपास पथक गठीत केले
आहे.

(b) सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश अशोक कुमार माथूर हे विशेष तपास पथकाचे प्रमुख आहेत. 

(c) सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एम.बी.शाह हे या पथकाचे उपप्रमुख आहेत.

वरील विधानांपैकी कोणते/कोणती विधान/विधाने चुकीचे/चुकीची आहे/आहेत ?

8.

अंशु जमसेंपा कोण आहेत? 

(a) हिमाचल प्रदेशच्या महिला गिर्यारोहक.

(b) हिमालयाची तीन शिखरे चढून इतिहास रचणा-या.

(c) माऊन्ट एव्हरेस्ट दोनदा चढून जाणा-या जगातील पहिल्या माता.

(d) नेपाळ सरकारतर्फे गौरविण्यात आलेल्या.

 पर्यायी उत्तरे :

9.

खालील विधानांपैकी 'पश्चिम घाटा' संबंधी कोणते विधान बरोबर नाही ? 

10.

2014 मध्ये ग्लास्गो-स्कॉटलंड येथे भरलेल्या कॉमनवेल्थ खेळात भारताने किती पारितोषीके जिंकली? 

11.

दिलेल्या संख्या श्रेणीत एक संख्या चुकीची आहे. ती शोधा :

14, 26, 48, 98, 194, 386

12.

एका सांकेतिक भाषेत R A M आणि THE M अनुक्रमे, 

 असे लिहिले जाते तर खालील कोड काय दर्शवेल? 

13.

दिलेल्या आकृत्यांमधील संख्या एकाच नियमानुसार आहेत. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या दिलेल्या पर्यायांमधून शोधा.

14.

प्रश्नार्थक चिन्हाने दर्शविलेले एक पद गाळलेली संख्या मालिका दिलेली आहे. हे गाळलेले पद दिलेल्या पर्यायांपैकी एक आहे. ते शोधा : 

1, 8, 9, ?, 25, 216, 49

15.

'::'च्या डावीकडील दोन पदांमध्ये जो संबंध आहे, तोच उजवीकडील दोन पदांमध्ये आहे. प्रश्नार्थक चिन्हाने दर्शविलेले
पद गहाळ असून ते दिलेल्या पर्यायांपैकी एक आहे. ते शोधा. 

16.

सहा जणांच्या रांगेत D आणि C हे E चे लगतचे शेजारी आहेत. B हा फक्त A चा शेजारी आहे. A हो F पासून चौथा आहे. तर दोन टोकांना कोण आहेत?

17.

दिलेल्या आकृतीत 'X' ची किंमत किती ? 

18.

प्रश्नार्थक चिन्हाने (?) दर्शविलेले पद गाळलेली एक अक्षर समूह मालिका दिलेली आहे. दिलेल्या पर्यायांमधून गाळलेले
पद शोधा. 

19.

प्रश्नार्थक ठिकाणी कोणते अक्षर येईल? 

20.

एका सांकेतिक भाषेत ‘open the door' हे 'ka te jo' असे लिहिले जाते. 'door is closed' हे 'jo pa ma' असे आणि ‘this is good' हे 'la ra pa' असे लिहिले जाते. तर 'closed' चा संकेत कोणता? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2014 - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.