PSI Main 2014 - Paper 2 Questions And Answers:
(a) महाराष्ट्रातील नदी प्रणाल्यांचे सर्वात मोठे क्षेत्र गोदावरी नदीचे असून, सर्वात कमी नर्मदा नदीचे आहे.
(b) गोदावरी नदी खालोखाल क्षेत्र भिमानदी प्रणालीचे क्षेत्रफळ असून, त्या खालोखाल कोकणातील नदी प्रणाल्यांचा क्रमांक लागतो.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
खालीलपैकी गटात न बसणारी नदी शोधा :
(a) महाराष्ट्रातील लोकसंख्येची दशवार्षिक वाढ (2001-2011) दरम्यान 15.99% असून, अनुक्रमे ठाणे, पुणे आणि औरंगाबाद ह्या जिल्ह्यांकरिता सर्वाधिक होती.
(b) महाराष्ट्रातील लोकसंख्येची दशवार्षिक वाढ (2001-2011) ही मुंबई शहर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या जिल्ह्यांकरिता उणे टक्केवारीत असून, ती मुंबई शहर जिल्ह्यांकरिता सर्वात कमी आहे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
महाराष्ट्रात खालील चार वनांच्या प्रकारातील.
(i) उष्ण कटिबंधीय निम्न-सदाहरीत वने
(ii) उष्ण कटिबंधीय आर्द्र पानझडी वने
(iii) उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी वने
(iv) उष्ण कटिबंधीय काटेरी वने
(a) उष्ण कटिबंधीय आर्दै पानझडी वने सर्वाधिक आढळतात.
(b) उष्ण कटिबंधीय काटेरी वने सर्वात कमी आढळतात.
पर्यायी उत्तरे :
(a) अजंठा डोंगररांग तापी आणि गोदावरी खोरी वेगळी करते.
(b) अजंठा डोंगररांग पश्चिम घाटातून चांदूर डोंगरांच्या माध्यमातून निघते.
पर्यायी उत्तरे :
भारताबाहेर घडलेल्या काही घटनांनीही इंग्रजांविरुद्धच्या व देशप्रेमी भावना वाढविल्या. खालीलपैकी त्यातील कोणती घटना नव्हती ?
(a) इथियोपियन लोकांकडून ब्रिटिशांचा पराभव.
(b) जपानकडून सन् 1905 मध्ये रशियाचा पराभव.
पर्यायी उत्तरे :
पुढील विधानांपैकी कोणते एक खरे नाही ?
(a) ज्या दिवशी बंगालची फाळणी झाली त्यादिवशी बंगालमध्ये सर्वदूर लोकांनी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कोणीही असला तरी एकमेकांना राखी बांधली.
(b) बंगालची फाळणी जी 1905 मध्ये लादली गेली सन् 1920 मध्ये मागे घेतली गेली.
पर्यायी उत्तरे :
जोड्या जुळवा :
पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(a) डिसेंबर 1885 मध्ये मुंबई येथे बोलविल्या गेलेल्या अखिल भारतीय अधिवेशनात सुरेन्द्रनाथ बॅनर्जी यांनी हिररीने सहभाग घेतला.
(b) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतीवर्षी डिसेम्बर मध्ये अधिवेशन होत असे.
पर्यायी उत्तरे :
सन् 1905 च्या बंगाल फाळणीने काय प्राप्त करायचे नव्हते ?
(a) बिहार व ओरिसाच्या भागाचे बंगाल पासून विलगीकरण.
(b) पूर्व बंगाल व आसामचा नवा प्रॉव्हिन्स निर्माण करणे.
पर्यायी उत्तरे :
राष्ट्रीय ध्वज ( झेंडा)फडकावण्यावर कोणत्या अधिनियमाच्या तरतुदी लागू होतात?
श्री.एम.ए. जिना यांनी मांडलेल्या '14 मुद्यातील' खालीलपैकी कोणता नव्हता ?
सर्वोच्च न्यायालयाच्या घटकराज्य खाजगी प्राथमिक शाळांतील 1 ते IV वर्गासाठी मातृभाषेची सक्ती करु शकत नाही' या निवाड्यात खालील मुद्यांचा समावेश होतो.
(a) खाजगी विनाअनुदानीत शाळा आणि भाषिक अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था 'मातृभाषे' तून शिक्षण देण्याच्या नियमाच्या कक्षेत येत नाहीत.
(b) माता किंवा पिता अथवा पालक बालकाची मातृभाषा ठरवतील.
(c) 19 (I) (a) कलमाने हमी दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कात, बालकाला किंवा त्याच्या वतीने माता किंवा पिता अथवा पालकाला शिक्षणाचे माध्यम ठरविण्याचा अधिकार आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान/विधाने बरोबर आहेत ?
पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
(a) गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळावर नेमणूक झालेले सत्येंद्र प्रसन्न सिन्हा प्रथम भारतीय होते.
(b) सत्येंद्र प्रसन्न सिन्हा त्यानंतर एका प्रांताचे गव्हर्नर बनविले गेले व तसे नेमणूक झालेले ते इंग्रजांच्या काळातील दुसरे भारतीय होते.
पर्यायी उत्तरे :
पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे?
(a) आंतरराष्ट्रीय करार आपोआप राष्ट्रीय कायदा बनत नाही ते अधिनियमाने स्वीकारावे/अंगिकारावे लागतात.
(b) भारतीय न्यायालये आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्वांशी ताळमेळ ठेवतात परंतु जेंव्हा आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय
कायद्यात मतभेद दिसतो आंतरराष्ट्रीय कायदा मानल्या जातो.
पर्यायी उत्तरे :
पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
(a) इलबर्ट बिल चा हेतू भारतीय न्यायाधिशांना भारतातील ब्रिटीश न्यायाधिशांच्या पातळीवर आणण्याचा होता.
(b) इलबर्ट बिल मागे घेण्यात आले कारण त्याच्या मसुद्यात चूक होती.
पर्यायी उत्तरे :
समानतेच्या अधिकारामध्ये खालीलपैकी कोणत्या मुद्दयांच्या अंतर्भाव होतो?
(a) कायद्यासमोर समानता
(b) अस्पृश्यतेची समाप्ती
(c) पदव्यांची समाप्ती
(d) समान अभिव्यक्ती स्वातंत्र्य
पर्यायी उत्तरे :
कालानुक्रमाने मांडणी करा :
(a) अंतर्गत सुरक्षा कायदा
(b) प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायदा
(c) दहशतवाद प्रतिबंधक कायदा
(d) राष्ट्रीय सुरक्षा कायदा
पर्यायी उत्तरे :
राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्वांबाबतची भाष्ये आणि भाष्यकार यांची जुळणी करा :
घटक राज्यांची पुनर्रचना किंवा त्यांच्या सीमा बदलण्याबाबतच्या खालील विधानांपैकी कोणते विधान चूक आहे ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.