PSI Main 2012 - Paper 2

PSI Main 2012 - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
301.

अनुसुचित जाती व जमाती अधिनियम 1989 अन्वये कलम 14 नुसार खटले त्वरेने चालवले जावे यासाठी राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यासाठी खालीलपैकी __________ तरतूद करेल.

302.

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमात "कौटुंबिक हिंसाचाराची'' व्याख्या दिली आहे. 

303.

खालीलपैकी कोणत्या याचिकेत 'गुलामगिरीतील कामगारांना शोषणापासून संरक्षण मिळाले' ?

304.

जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधिक्षक किंवा इतर अधिकारी, विविध समित्या आणि अनुसूचित जाती व जमातींच्या
संरक्षक उपशाखा यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी खालीलपैकी कोणाची विशेष अधिकारी म्हणून नेमणूक करता येईल?

305.

कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यामधील फॉर्म नंबर 5 ___________  करीता वापरतात.

306.

कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायद्यातील कलम 13 खाली दंडाधिका-यांच्या आदेशाची नोटीस विरुद्ध पक्षावर __________ दिवसात बजावावी लागेल.

307.

'विभागणी रेषा ही दया आणि औदासिन्य यात नाही परंतु जबाबदारी आणि बेजबाबदारी मध्ये आहे', असे ____________
ने म्हटले आहे. 

308.

ज्यामधे ''मानवी हक्क'' या शब्दांचा प्रथम उपयोग केला गेला असा पहिला अधिकृत दस्तऐवज कोणता ?

309.

 जागतिक मानवी हक्क दिवस'' पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करतात ?

310.

'सरकारी नोकरीच्या बाबतीत या नोकरीवर हक्क सांगणारी व्यक्ती ही अनुसूचित जाती किंवा जमातीमधील व्यक्ती असल्याचा फायदा मिळविण्य साठी, ती जेथे रहात असेल आणि जेथे नोकरी मागत असेल, त्या विशिष्ट क्षेत्राच्या किंवा राज्याच्या संबंधातील अशा जाती किंवा जमातीमधील व्यक्ती असली पाहिजे', असा निर्णय खालीलपैकी कोणत्या दाव्यात केला आहे? 

311.

खालीलपैकी कोणता हक्क ‘स विधानिक' आहे परंतु मूलभूत हक्क नाही ?

312.

'लजपतराय सेहगल विरुद्ध राज्यशासन 1983 ' मध्ये स्पष्ट केले आहे की हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 हा _________ .

313.

खालीलपैकी कोणते मानवी हक्काचे मुख्य उद्दिष्ट आहे.

314.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम 1989 नुसार गुन्हा घडण्याकरिता कोणत्या बाबी आवश्यक आहेत.

315.

महात्मा गांधी तंटा मुक्ती योजनेचे मुख्य उद्दिष्ट कोणते ?

316.

अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियमा अंतर्गत प्रकरणांचा जलद निपटारा होण्यासाठी कोणत्या न्यायालयाला विशेष न्यायालय म्हणून दर्जा देण्यात आला आहे. 

317.

नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 अंतर्गत घडलेल्या प्रत्येक गुन्हयाचे स्वरूप ___________ असते .

318.

कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005 च्या कलम 12 नुसार ___________ मध्ये दंडाधिका-यांकडे अर्ज करता येतो. 

319.

कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमा अंतर्गत नियम कोणी तयार केलेत ?

320.

खालीलपैकी कोणता 'विशेष निर्देः। केलेला मूलभूत हक्क' आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2012 - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.