PSI Main 2012 - Paper 2

PSI Main 2012 - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
341.

खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे ?

342.

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त विहिरी आहेत ?

343.

खालीलपैकी कोणत्या नदीच्या खो-यात काळी मृदा (रेगूर) जमीनीची खोली सर्वात जास्त आहे ?

344.

जोड्या लावा : 

345.

जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यांत खालीलपैकी कोणते पीक सर्वात महत्वाचे पीक आहे?

346.

खालीलपैकी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणती आदिवासी जमात केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहिर केली?

347.

महाराष्ट्रातील मृदा-संपत्ती बाबत पुढील विधाने पहा.

(A) जांभा मृदा मोठ्या प्रमाणात पूर्व कोकणात आढळते.

(B) गाळाची मृदा मोठ्या प्रमाणात अकोला आणि अमरावती येथे आढळते.

(C) जांभा मृदा मोठ्या प्रमाणात पूर्व गडचिरोलीत आढळते.

(D) काळी मृदा मोठ्या प्रमाणात गोंदिया आणि भंडारा येथे आढळते. 

कोणती विधाने बरोबर आहेत ? 

348.

जोड्या लावा : 

349.

जोड्या लावा : 

350.

खालील शिखरांचा उंचीप्रमाणे उतरता क्रम लावा -

351.

खालीलपैकी कोणते रेल्वे स्टेशन सुरत-भुसावळ मार्गावरील सर्वात महत्वाचे रेल्वे स्टेशन आहे ?

352.

खाली दिलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात चार घाट दाखविले आहेत. त्यांचा खाली दिलेला दक्षिणे कडून उत्तरेकडे कोणता क्रम बरोबर आहे?

353.

महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा म्हणून कुठल्या जिल्ह्याला ओळखले जाते?

354.

महाराष्ट्र राज्यात ठाणे जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत?

355.

खालीलपैकी कोण-कोणत्या पाणीवाटप तंट्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहभागी आहे ? 

(A) कृष्णा नदी पाणी वाटप तंटा   

(B) गोदावरी नदी पाणी वाटप तंटा   

(C) नर्मदा नदी पाणी वाटप तंटा   

(D) कावेरी नदी पाणी वाटप तंटा

356.

खालीलपैकी कोणती एक जोडी बरोबर जुळत नाही ?  

357.

महाराष्ट्राच्या नकाशामध्ये (i), (ii), (iii) आणि (iv) किल्यांची ठिकाणे दाखविलेली आहेत, खाली दिलेल्या नावांबरोबर जोडी लावा : 

(a) रायगड 

(b) प्रतापगड 

(c) ब्रम्हगिरी 

(d) राजगड 

सांकेतिक :

358.

खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी टॉय ट्रेनने पोहोचू शकता?

359.

सातारा जिल्ह्यातील खालीलपैकी कोणते शहर निवासी शाळांमुळे शैक्षणिक केंद्र म्हणून ओळखले जाते ?

360.

खालीलपैकी कोणते शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2012 - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.