PSI Main 2012 - Paper 2 Questions And Answers:
अरबी समुद्रातील खालील बेटे उत्तरेकडून दक्षिणेकडे या क्रमाने मांडा :
खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग महाराष्ट्र राज्यात सुरु होऊन महाराष्ट्र राज्यातच संपतो ?
अयोग्य जोडी ओळखा :
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान आहे ?
खालील विधानांचा आढावा घ्या.
(A) देशाच्या औषधोत्पादनाम ये पूर्वी महाराष्ट्राचा वाटा 15% होता.
(B) देशाच्या औषधोत्पादनामध्ये पूर्वी महाराष्ट्राचा वाटा 40% होता.
(C) देशाच्या औषधोत्पादनाम ये सध्या महाराष्ट्राचा वाटा 40% आहे.
(D) देशाच्या औषधोत्पादनामध्ये सध्या महाराष्ट्राचा वाटा 15% आहे.
कोणती विधाने बरोबर आहे ?
महाराष्ट्र व मध्य प्रदेशामधील धुळे जिल्ह्याला लागून असलेली व नर्मदा नदीने सीमीत केलेली सीमा किती कि.मी. आहे?
स्त्री-पुरुष आयुर्मानासंदर्भात खार्ल ल विधाने पहा -
(A) 2001 - 2005 दरम्यान स्ःि यांचे आयुर्मान पुरुषांच्या आयुर्माना पेक्षा वाढलेले दिसते.
(B) 60 वर्षावरील स्त्रियांची टक्केवारी 20 पैकी 17 मोठ्या राज्यांमध्ये वाढलेली दिसते.
कोणती विधाने बरोबर आहेत ?
जोड्या लावा :
सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती ?
जोड्या लावा :
खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही ?
महाराष्ट्राच्या नकाशामध्ये प्रमुख फळ, उत्पादन करणारे जिल्हे छायांकित केलेले आहेत. ते जिल्हे खाली दिलेल्या
फळांच्या नांवाशी योग्य जोड्या लावा :
(a) केळी
(b) द्राक्षे
(c) आंबा
(d) संत्री
सांकेतिक :
खालील विधाने महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठाची ठिकाणे व स्थापना दर्शवितात त्यांचा आढावा घ्या. •
(A) महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी जिल्हा - अहमदनगर 1968
(B) डॉ. पंजाबराव देशमुख कृषिविद्यापीठ, अकोला जिल्हा - अकोला - 1969
(C) डॉ. बाळासाहेब सावं। कोंकण कृषिविद्यापीठ, दापोली जिल्हा - रत्नागिरी - 1972
(D) मराठवाडा कृषिविद्या पीठ, मुदखेड, जिल्हा नांदेड - 1992
वरीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
भारतात 12 ज्योतिर्लिंगे आहे. त्यापैकी किती ज्योतिलिंगे महाराष्ट्रात आहेत?
खालीलपैकी कोणता एक पति महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक आहे ?
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात जंगले व प्राणी आहेत ?
खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान भंडारा जिल्ह्यात आहे ?
खालीलपैकी कोणते 'बंदर' रेती बंदर म्हणून प्रसिद्ध आहे ?
जोड्या लावा :
जोड्या लावा :
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.