PSI Main 2012 - Paper 2

PSI Main 2012 - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
241.

 आणि तिच्या गुणाकार व्यस्त यामधील फरक काय?

242.

243.

244.

चढत्या क्रमांकाने 20 अंकांची ची सरासरी 40 आहे. शेवटच्या 19 अंकांची सरासरी 42 आहे. तर पहिला अंक कोणता?

245.

सोडवा :  

246.

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य संख्या लिहा : 

6 : 18 : : 4 : ?

247.

प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 

145 : 197 :: ? : 325

248.

एका टेबलाचा पृष्ठभाग जमिनीला समांतर आहे व त्यावर एक घड्याळ उताणे ठेवले आहे, घड्याळाचा तासचा काटा,
9 वाजले असता, वायव्येकडे दिशा दाखवतो, तर घड्याळाचा मिनीट काटा कोणत्या दिशेकडे दिशा दाखवतो?

249.

छायाचित्रातील एका मुलीकडे निर्देश करीत शोभाराणी म्हणाल्या, “ही आमच्या आजोबांच्या एकमेव अपत्याच्या एकमेव मुलीची मुलगी आहे. तर छायाचित्रातील त्या मुलीचा शोभाराणीशी काय संबंध आहे?

250.

251.

4, 7, 11, 18, 29, 47, 76, ______, 199 ही मालिका पूर्ण करणारी संख्या कोणती ?

252.

 खालील आकृतीत कोणता भाग अभिनेते दर्शवितो पण जे वकील किंवा राजकारणी नाहीत? 

253.

जर, A - B चा अर्थ आहे, A, B ची मुलगी आहे.

A + B चा अर्थ आहे, A, B ची पत्नी आहे.

 चा अर्थ आहे, A, B चे वडील आहेत.
A x B चा अर्थ आहे, A, B चा पुत्र आहे. 

तर 'P x R - S' या संबंधात P चा S शी काय संबंध आहे ?

254.

एक मोटर कार दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे व ती 45° कोनातून घड्याळ्याच्या काट्यांच्या दिशेने वळते व d
अंतर धावते व मग 90° कोनातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते व d अंतर धावते व मग 45° कोनातून घड्याळ्याच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने वळते. तर आता कार कोणत्या दिशेने धावत आहे ?

255.

जर, X-Zचा अर्थ आहे, X आई आहे Zची.

X xZचा अर्थ आहे, Xवडील आहे Z चे.

X+Z चा अर्थ आहे, X मुलगी आहे Z ची. तर 

M - N x T+ Q या संबंधी पुढीलपैकी कोणते विधान सत्य नाही? '

256.

प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा. 

257.

जर 7 x 14 x 8 = 1478 , 5 x 6 x 13 = 6513 तर 3 x 16 x 9 = ?

258.

खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य अक्षर निवडा. 

259.

जर (A+ B) म्हणजे A हा B चा भाऊ आहे, (A - B) म्हणजे A ही B ची बहिण आहे, (A x B) म्हणजे A ही B ची पत्नी आहे आणि   म्हणजे (A) हे B चे वडील आहेत तर खालीलपैकी कोणता पर्याय 'S' हा Pचा मुलगा आहे' हे दर्शवितो?

260.

प्रश्न चिन्हाच्या जागी काय असेल? 

WE, SG; PJ, LN,?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2012 - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.