ASO 2012 - Main Paper 1

ASO 2012 - Main Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

मुसळधार पाऊस पडला - उद्देश्यविस्तार ओळखा

82.

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा

‘सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले. 

83.

सुरेशने सुरेल गाणे म्हटले - कर्मविस्तार सांगा

84.

दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात ?

85.

वेदश्री चित्रे काढीत आहे - काळ ओळखा.

86.

खालील वाक्यामध्ये योग्य उद्गार चिन्ह वापरलेले वाक्य कोणते ?

87.

वाक्य संश्लेषन म्हणजे

88.

“न्यायाधिशाकडून दंड करण्यात आला' या प्रयोगाचे नाव सांगा. 

89.

एकाने माणसे मोजून पाहिली ती नऊच भरली - संयुक्त वाक्य करा

90.

खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा

91.

चुकीचा अर्थ असलेला वाक्प्रचार निवडा

92.

पण मन बेटे स्वस्थ राहिना' या वाक्यातील अधोरेखित ‘बेटे' या शब्दातील उद्गारवाची अव्ययाचा प्रकार सांगा

93.

‘बोल लावणे' या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ लिहा

94.

मुख्य वाक्यास दुसरे पर्यायी नांव काय ?

95.

दिलेल्या वाक्समूहातून म्हण शोधा

96.

मला ताप आला आहे, मी शाळेस येणार नाही. (केवल वाक्य करा)

97.

'कु-हाडीचा दांडा गोतास काळ' म्हणजे 

98.

नामवाक्य, विशेषणवाक्य, क्रियाविशेषण वाक्य हे कोणत्या वाक्याचे प्रकार आहेत ?

99.

सांबाच्या पिंडीते बससी अधिष्ठूनि वृश्चिका आज ।

तो आश्रय तुटता खेटर उतरील तुझा माज ।।

यांतून प्रगट होणारी म्हण -

100.

‘तो नेहमीच लवकर येतो’ या वाक्यातील काळ ओळखा .

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

ASO 2012 - Main Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.