ASO 2012 - Main Paper 1 Questions And Answers:
कवि, मधु, गुरु, पुत्र, कन्या हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत ?
'प्रार्थना' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ?
खालीलपैकी ‘देशी' शब्द ओळखा
अभ्यस्त शब्द म्हणजे
खालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आला आहे ?
ज्या समासात द्वितीय पद प्रधान असते त्याला __________ समास म्हणतात.
‘मेहनत' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे ?
खालील शब्दांतील धातुसाधित नसलेला शब्द ओळखा
'जमाव' या शब्दातील 'ज' हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे ?
खालील शब्दांतील अभ्यस्त नसलेला शब्द ओळखा
खालीलपैकी ‘कंठ्यवर्ण’ कोणता ?
शब्द उच्चारल्याबरोबर विशिष्ट वस्तू-पदार्थ डोळ्यासमोर येतो. ती शब्दशक्ती म्हणजे
खालीलपैकी ‘मूर्धन्य वर्ण’ कोणता ?
जोडअक्षर म्हणजे काय ? किंवा जोडाक्षराचे समीकरण लिहा। किंवा जोडाक्षर म्हणजे
क्षुध + पीडा' याची योग्य संधी कोणती ?
'ए' हा स्वर कोणत्या प्रकारात मोडतो ?
जगज्जननी' या शब्दाचा योग्य विग्रह कोणता ?
‘जनाबाई' या शब्दातील ‘ज' चा उच्चार __________ आहे.
लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे ?
दिक् + पाल = दिक्पाल हा संधीप्रकार कोणता ?
आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा
Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert
© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.
Made with ❤ in India.