PSI Main 2013 - Paper 2

PSI Main 2013 - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
161.

अनुसूचित जाति व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम, 1989 अनुसार ‘अत्याचार' म्हणजे 

अ. अभक्षणीय व किळस उत्पन्न करणारा पदार्थ खाण्यास किंवा पिण्यास भाग पाडणे. ब. “भिक मागण्यास किंवा वेटबिगारी करण्यास प्रवृत्त करणे किंवा सही करणे.
क. खोटे दिवाणी किंवा फौजदारी गुन्हे दाखल करणे.

ड . मतदान करण्यास प्रतिबंध घालणे किंवा एखाद्या विशिष्ट उमेदवारास मतदान करण्यास भीती दाखवून भाग पाडगे. 

162.

खालील विधानांचा हुंडा प्रतिबंधक अधिनियम, 1961 च्या अनुशंगाने विचार करा व बरोबर पर्याय निवडा ; 

अ. छेद 8 अंतर्गत चे गुन्हे हे दखलपात्र ब आपसात न मिटण्याजोगे आहेत. 

ब. छेद BA अंतर्गत गुन्हा केला नाही हे सिद्ध करण्याची सर्वस्वी जबाबदारी आरोपी बर असते.

क. प्रत्येक हुंडा प्रतिबंधन अधिकारी आपले कार्य व अधिकारांचा वापर शक्य तितक्या प्रमाणात असे गुन्हे होण्यापासून किंवा हुंडयाची मागणी करण्यापासुन टाळण्याचा/रोखण्याचा प्रयत्न करेल.

ड. 'तारण' हा शब्द एखाद्या दस्तऐवज किंवा एखाद्या कायदेशीर अधिकार निर्माण करणारा दस्ताऐवज दर्शवतो. 

163.

तिसरी नैरोबी जागतिक परिषद कशासाठी आयोजित केली गेली होती ? 

अ. संयुक्त राष्ट्रांच्या महिला दशकाचा मुल्यन व आढावा घेण्यासाठी तसेच समानता, विकास व शांततेसाठी.

ब. स्त्रियां विरुद्धच्या अत्याचाराचे उच्चाटन करण्यासाठी.   

क. राष्ट्रीय स्तरावर स्त्रियांना सर्वोच्च पातळी गाठण्याकरिता विशिष्ट प्रक्रिया/प्रणाली तयार करण्यासाठी.  

ड. संयुक्त राष्ट्रांच्या वरिष्ठ पदांवर महिलांची नियुक्त करण्यासाठी प्रक्रिया/प्रणाली विकसित करणे.

164.

भारतीय संविधान व अंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक या दोन्ही मध्ये कोणत्या संदर्भात साम्यता आढळून येते ?

165.

सर्व देशांत मानव अधिकारासाठी पक्षपातरहित संस्थेची प्रस्थापना करण्यात पुढाकार कोणी घेतला ? 

166.

भारता मध्ये राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची स्थापना कुठल्या वर्षी झाली ? 

167.

जर एखाद्या व्यक्ती ला अस्पृश्य म्हणून, नवीन खोदलेल्या हापशी चे पाणी घेण्यास मनाई केली तर खालील पैकी कोणता अधिनियम योग्य रित्या वापरता येईल ?

168.

खालील पैकी कोणत्या तक्रारी ची चौकशी मानब अधिकार आयोग करू शकते ? 

169.

हुडा प्रतिबंधक अधिनियम, 1961 व्यतिरिक्त कोणत्या कायद्या मध्ये हंड्या विरुद्ध तरतूद आहे ?

170.

हुंडा प्रतिबंधक अधिनियम, 1961, च्या अंतर्गत हुंड्या ची जाहिरात केल्यास किती कालावधी चा कारावास होऊ शकतो ? 

171.

भारता मध्ये देवदासी पद्धत एक धार्मिक प्रथा म्हणून प्रचलित आहे.

योग्य पर्याय निवडा. 

172.

नागरी हक्क संरक्षण अधिनियम, 1935 नुसार गुन्हयास सहाय्य करणान्या व्यक्तीस पुढील शिक्षा होते

173.

मानव अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा कोणत्या दिवशी झाला ? 

174.

पुढील अधिकारांमुळे मानवी अधिकार तयार झाले : 

175.

असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कलमाने प्रतिबंधीत केली आहे ?

176.

सहा ले 14 वर्षे वय गटातील मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधानांत संशोधन करून भाग III (Part III) मध्ये एक अनुच्छेद (Article) समाविष्ट करुन प्रदान केला आहे. कितवे संशोधन व कोणता अनुच्छेद ?

177.

बालसुधार अधिनियम, 2000 अनुसार आरोपीचे वय किती असावे ?

178.

“मानव अधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्ये हे सर्व मानवाचे जन्मसिद्ध अधिकार आहेत." ही उद्घोषणा खालील पैकी कोणत्या दस्ताबैजात समाविष्ट होती ? 

179.

“कायद्याची प्रक्रिया ही योग्य असली पाहिजे असा निर्वाळा या खटल्यात दिला आहे.

180.

मुंबई पोलीस अधिनियम, 1951 च्या अंतर्गत 'गुरेढोरे' च्या व्याख्ये मध्ये कोणत्या प्राण्याचा समावेश नाहीं ? 

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2013 - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.