PSI Main 2013 - Paper 2

PSI Main 2013 - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
141.

राज्यघटनेत मूलभूत कर्तव्यांचा केलेला समावेशा लोकशाहीच्या यशासाठी कसा लाभदायक आहे ? 

अ. जेव्हा राज्यघटना सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचे उद्दिष्ट बाळगते तेव्हा नागरिकांनी किमान शिस्त पाळली पाहिजे.

ब. राज्याच्या आणि व्यक्तींच्या कल्याणासाठी नागरिकांनी कर्तव्ये मान्य केली पाहिजेत.

क. ही कर्तव्ये मूलभूत हक्कांना पूरक आहेत. 

ड. समावेशामुळे सुसंस्कृत समाजातील नागरिकांमध्ये नागरी जाणीव विकसित होईल. 

वरील विधानांपैकी कोणते बरोबर आहे/भाहेत ?

142.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या आर्थिक स्वातंत्र्याबाबतच्या तरतुदींचा विचार करा : 

अ, संसद कायदा करुन त्यांचे वेतन आणि भत्ते ठरविते. 

ब. नियुक्तीनंतर त्यांना नुकसानकारक होईल अशा प्रकारे बेतन, भते, निवृत्तीवेतन यात बदल करता येत नाही. 

क. हा सर्व खर्च भारताच्या संचितनिधीतून केला जातो.

ड. आर्थिक आणीबाणीच्या काळात राष्ट्रपती त्यांच्या वेतनात आणि भत्त्यात कपात करू शकतात. 

वरीत विधानांपैकी कोणते बरोबर आहे/आहेत ? 

143.

योग्य जोड्या लावा ; 

144.

समवर्ती सूचीत खालीलपैकी कोणता विषय नाही ? 

अ. फौजदारी कायदा
ब. फौजदारी पदनी 

क. सार्वजनिक आरोग्य 

ड. विवाह व घटस्फोट

145.

“स्वातंत्र्य समतेपासून वेगळे/अलग करता येत नाहीं, समतेला स्वातंत्र्यापासून वेगळे करता येणार नाही आणि स्वातंत्र्य व समतेला बंधुतै पासून वेगळे करता येणार नाही." हे उद्गार कोणाचे आहेत ?

146.

उच्च न्यायालये व सर्वोच्च न्यायालय माहिती अधिकाराच्या, '2005 कक्षेत येत नाहीत. 

147.

_________ हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते. 

148.

मागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्याशी निगडित असेल तर ती माहिती पुढील वेळेत दिली पाहिजे

149.

भारताच्या तुलनेत महाराष्ट्राची माहिती पडताळता काय खरे नाही ? 

150.

ए.टी.एम. या शब्दाची फोड़ ________ अशी आहे. (नेटवर्कंग मधे)

151.

अंधासाठी टेक्स्ट-टू-बेल आणि स्पीच यांना एकत्र करून तयार केलेल्या माहितीची देवाण घेवाण करणाच्या सिस्टीम चे नाव __________आहे .

152.

कोणत्याही संघ राज्य क्षेत्राचे क्षेत्र वाढविण्याबाबतचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते जर त्यास  ? 

153.

खालीलपैकी शासनाची कोणती सर्विस मोबाईल वर टाकल्यास शासनाच्या सेवा बद्दल माहिती पुरवते ? 

154.

डब्ल्यू. सी. या संधी फोड़ ________ अशी आहे. 

155.

पहिला भारतीय सुपर काँप्युटर कोणता ? 

156.

खाली दिलेल्या नावांपैकी मीडिया लॅच एशियाचा कोणता प्रोजेक्ट 11वीं व 12वी च्या गणित ब जीवशास्त्र (साईप सायन्स) या विषयासाठी बनलेला आहे ! 

157.

खालीलपैकी कोणती भारतीय संस्था मायक्रोव्हेव व इलेक्ट्रोमॅग्नेटीक इंजिनिअरींग क्षेत्रात काम करते ?

158.

पूर्णतः शैक्षणिक सेवासाठी जी.एस.एल.व्ही-एफ-01 च्या सहाय्याने सप्टेंबर 2004 मध्ये कार्यान्वित करण्यात आलेता भारताचा पहिला थिमांटिक उपग्रह ________ हा आहे.

159.

डी.इ. आइ.टी. व्हाय. (म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्फमेशन टेक्नोलॉजी) ने "ओळख मॅनेजमेंट साठी जी सिस्टम तयार केली याहे ती _________ या नावे ओळखली जाते. 

160.

अनुसूचित जाति व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम, 1989 हा ________ करीता अधिनियमित करण्यात आला, 

अ. अनुसूचित जाति व अनुसूचित जमाती विरुद्ध होणारे अत्याचाराचे (Atrocities) गुन्हे थांबवण्यासाठी.

ब. अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करणे.

क. मदत मिळवून देण्याकरिता.

ड. अशा प्रकारच्या गुन्ह्याच्या बळी ठरलेल्या व्यक्तिचे पुनर्वसन करण्याकरिता.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2013 - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.