PSI Main 2013 - Paper 2

PSI Main 2013 - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
181.

निर्माणाच्या पद्धतीत वेगळा जिल्हा ओळखा.

182.

नारळाची लागवड झाल्यावर किती वर्षात फळे यावयास लागतात आणि साधारणपणे किती वर्षापर्यंत फळधारणा होत राहाते ?

183.

जिल्ह्यातील पोलिस अधीक्षक आणि पोलिस बळ कुणाच्या नियंत्रणाखाली असतात ?

184.

मुंबई पोलिस अधिनियमां अंतर्गत, पतंग उडविण्यास मनाई करता येते का ? योग्य पर्याय निवडा.

अ. होय, पोलिस विभागाला पतंग उडविण्यास मनाई करता येते. 

ब. लोकांना इजा होण्यास कारणीभूत म्हणून पतंग उडविण्यास मनाई करता येते.

क. नाही, पोलिस पतंग उडविण्यास मनाई नाही करू शकत.

ड . पतंग उडविणे मराठी सणा चा भाग आहे म्हणून तंग उडविण्यास मनाई नाही करता येत. 

185.

बॉम्बे पोलीस कायदा, 1951 कुठे लागू होतो ?

186.

बॉम्बे पोलीस कायदा, 1951 नुसार ग्रालीलपैकी कोणते कृत्य हे गुन्हा नाही ?

187.

भारताच्या संविधानाची 53 वी घटना दुरुस्ती काय सुचविते ?

188.

खालीलपैकी कोणती बाब/विषय बॉम्बे पोलीस अधिनियम, 1951 या कायद्याअन्वये हाताळला गेला नाही ?

189.

पोलिस अधिका-याची खालीलपैकी कोणती कर्तव्ये आहेत ?

190.

भारतीय दंड संहिता, 1860 कोणत्या क्षेत्रात लागू आहे ?  

अ. संपूर्ण भारतात,

ब. जम्मू व काश्मीर राज्या व्यतिरिक्त संपूर्ण भारतात.

क. जम्मू व काश्मीर राज्याला स्वतंत्र दंड संहिता आहे.

ड . भारतीय दंड संहिता सर्व राज्यांसाठी समान आहे. 

191.

खालीलपैकी कोणत्या परिस्थितिमधे सदोष मनुष्यवध हा खुन नसतो ?

192.

भारतीय दंड संहिता, 186) प्रमाणे " _______ वर्षाच्या मुलाने कोणतेही कृत्य केले तरी तो गुन्हा नसतो."

193.

जर सहा पुरुष हल्ला करण्यास गेले आणि त्यातील तीन पुरुषां नी मारले परंतु तीन ने नाहीं मारले, कुठला पर्याय योग्य आहे ?

194.

फौजदारी प्रक्रिया संहितेबाबत कोणते विधान चुकीचे आहे ? 

195.

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये निर्वाह भत्त्याची सोय (उपाययोजना) ही कुणाकरीता उपलब्ध करून दिली आहे 

196.

फौजदारी कार्यवाहीमध्ये गुन्हा सिद्ध करण्याचा भार हा

197.

एखाद्या पीडित मुली चे वय वैधकीय पुराव्यानुसार जर 17 ते 18 वर्ष दाखवत असेल, परंतु जर प्रत्यक्ष कागदोपत्री पुरावा वय 18 वर्ष दर्शवित असेल तर अश्या प्रसंगी खालील कुठला पर्याय योग्य आहे ?

198.

फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 अन्वये खालीलपैकी कोणत्या तरतुदी ख-या आहेत ? 

अ. पोलिस ठाणे प्रमुख त्याचे पोलिस ठाणे क्षेत्रात जे अधिकार वापरु शकतो तेच अधिकार अशा ठाणे प्रमुखाच्या क्षेत्राचा वरीष्ठ पोलिस अधिकारी सुद्धा वापरु शकतो. 

ब. एखाद्या पोलिस अधिका-याने कि ज्याला एखाद्या व्यक्तीला अटक करण्याचे अधिकार आहेत त्याने कोणत्याही नागरिकाची मदत मागितल्यास त्याला मदत करणे अशा व्यक्तीचे कायदेशीर कर्तव्य आहे,

क. एखादी खाजगी व्यक्ती सुद्धा दुस-या अशा व्यक्तीला, की जी त्याच्या डोळ्यादेखत अजामीनपात्र व दखलपात्र गुन्हा करीत आहे, त्याला अटक करुन पोलिस ठाण्यात नेऊ शकते.
ड . असा पोलिस अधिकारी ज्याला कोणत्याही व्यक्तीला विनावारंट अटक करण्याचे प्राधिकार आहे. तो एखाद्या व्यक्तीला अटक करण्याकरीता त्याच्या मूळ कार्यक्षेत्राबाहेरही भारतात कुठेही पाठलाग करु शकतो. 

199.

भारतीय पुरावा कायदा, 1972 अन्वये ‘पुरावा' या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबी सर्वसाधारणपणे अंतर्भूत होतात ? 

अ. तोंडी व कागदोपत्री पुरावा.

ब. परिस्थितजन्य पुरावा. 

क. पोलिस अधिका-याने आरोपीने गुन्हा केल्याबद्दलचे घेतलेले त्याचे कबुलीपत्र.

ड . सह आरोपीने पोलिस अधिका-यासमोर मुख्य आरोपीविरुद्ध दिलेला कबुली जबाब.

इ. न्यायिक प्राधिका-याने मागितले नसले तरी आरोपीने स्वतःहून सादर केलेले कोणतेही प्रतिज्ञापत्र.

200.

भारतीय दंड संहिता, 1860 अंतर्गत खालीलपैकी कोणत्या बाबी गुन्हा या सदरात येणार नाहीत ?
अ. डॉक्टरने पेशंटची संमती घेऊन त्याच्यावर काळजीपूर्वक शस्त्रक्रिया करतांना पेशंट दगावल्याने डॉक्टरवर मनुष्यवधाचा गुन्हा.

ब .डॉक्टरने एखाद्या पेशंटला तपासल्यानंतर सहेतूने तो असाध्य रोगाने पिडीत असून लवकरच त्याचा मृत्यू होणार आहे असे सांगितल्याने धक्का बसुन अशा व्यक्तीचा जागेवरच मृत्यू झाल्यास डॉक्टरवर मृत्यूस कारणीभूत झाल्याबद्दल गुन्हा. 

क. ठार वेड्या व्यक्तीने बेड़ाच्या भरात एखाद्या व्यक्तीला जिवे मारल्यास.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2013 - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.