PSI Main 2013 - Paper 2

PSI Main 2013 - Paper 2 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
101.

102.

"सोडिअम एभर हीट एक्सचेंजर' बाबतच्या खालील विधानांचा विचार करा :

अ. 500 मेगावॉट वीजनिर्मिती करणाच्या अणुभट्टीत ते वापरतात.

ब. महाराष्ट्रातील वालचंदनगर उद्योगात त्याची निर्मिती करण्यात आली

क. या संयंत्राची निर्मिती करणारा भारत जगातील दुसरा देश आहे, फ्रान्स हा पहिला देश आहे.

ड. नैसर्गिक आपत्ती किंवा तांत्रिक दोषामुळे जेव्हा अणुभट्टी बंद पडते तेव्हा ते उर्वरीत उष्णता बाहेर काढून अणुभट्टीला स्फोट होण्यापासून वाचविते.

वर दिलेल्या विधानांपैकी कोणते/कोणतीं विधान/विधाने बरोबर आहेत ?

103.

आर, बी, आय, गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नेतृत्वा खालील गटाने नुकताच राज्यांसाठी नवा विकास निर्देशक सुचविला आहे. त्यानुसार राज्यांची विविध प्रकारात वर्गवारी केली आहे. खालील पैकी कोणता वर्गप्रकार त्यात समाविष्ट नाही ?

104.

सुपरनोव्हा बाबतच्या खालील विधानांचा विचार करा : 

अ. सुपरनोव्हा ही स्फोटहोऊन मृत्यु होणा-या ता-याची प्रक्रिया असून त्याने सोडलेल्या पदार्थाची वर्तुळाकार, रचना तयार होते.

ब. मृत तान्याच्या उर्वरित वस्तुला अवशेष म्हणतात.

क, अंदाजीत 1000 सुपरनोव्हापैकी केवळ 270 चा शोध लागला व त्यापैकी दोघांचा शोध गेल्या 400 वर्षात लागला.

ड. सुभासिस रॉय आणि सव्यसाची पाल या भारतीय वैज्ञानिकांनी अलिकडेच सर्वात तरुण सुपरनोव्हाचा शोध लावला आहे.

वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहेत ?

105.

स्टेला हे काय आहे ?

106.

भारताच्या मार्म ऑर्बिटर मिशन 2013 (मंगळयान अभियान) बाबत खालील विधाने विचारात घ्या :

अ. एकूण वजन 13-10 कि.ग्रॅ.

ब.  एकूण 5 शास्त्रीय उपकरणे,

क. मिथेन चा शोध घेणे, 

ड. अभियानाचा एकूण खर्च ३ 450 कोटी.
वरील पैकी कोणते विधान/विधाने बरोबर नाही ?

107.

'पद्मभूषण' पुरस्कार 2013 संदर्भात सूची 'A' व सूची "B" मधील जोड्या लावा.  

108.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा - 2013' बाबत खालील विधाने विचारात घ्या :

अ. लाभार्थीस प्रत्येकी 5 किलो धान्य प्रत्येक महिन्यास मिळण्याचा अधिकार. 

ब. 75% शहरी व 50% ग्रामीण लोकसंख्येस फायदा.

क. किमान 6,000 मातृत्व लाभ.

ड. 6 महिने ते 6 वर्षे वयापर्यंतच्या मुलांना मोफत पुरेसे भोजन.

वरील पैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहेत ? 

109.

इलेनॉर कॅटॉन बाबतच्या खालील विधानांचा विचार करा :

अ. तिने प्रतिष्ठेचे 'बुकर पारितोषिक मिळविले आहे. '

ब. द लुमिनरीज' कादंबरीकरिता ते पारितोषिक तिला बहाल करण्यात आले.

क. कादंबरी 832 पानांची असून पारितोषिकाच्या इतिहासात सर्वात मोठी आहे, तर कांदबरीकार सर्वात लहान 28 वर्षे वयाची आहे. 

ड. ती राष्ट्रकुल देशातील शेवटची विजेती आहे कारण पुढील वर्षापासून हे पारितोषिक जगातील सर्वांसाठी खुले केले जाणार आहे.

वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?

110.

जोड्या जुळवा. 

111.

महाराष्ट्रातील भारतरत्नांबाबत कोणते विधान बरोबर नाही ?

112.

वर्तुळाकार कागदाची आकृतीत दाखवल्याप्रमाणे घडी घातली. 

ह्या घड्या उलगडल्यावर कागद कोणत्या आकृतीप्रमाणे दिसेल ?

113.

शाळेने आयोजित केलेल्या सुदड व काळजीवाह माता या स्पर्धेच्या अतिम टप्प्यासाठी निमा, झिया, मेरी व झरी या चौधीची निवड झाली आहे. त्यांच्याबद्दलची पुढील माहिती वाचून प्रथम विजेतीचे नाव सांगा.

हिरवा पोशाख घातलेली व्यक्ती सर्वोत्तम सुदृढ व काळजीवाहू माता ठरली आहे.

ओळीने ठेवलेल्या चार खुच्र्यांवर त्या बसल्या आहेत.

त्या सर्वजणींनी पांढ-या, गुलाबी, हिरव्या व निळ्या अशा विविध रंगाचे पोशाख परिधान केले आहेत

त्यांच्यापैकी एकच दुस-या क्रमांकाची विजेती आहे व ती मेरीशेजारी बसली आहे.

दुस-या क्रमांक विजेतीने गुलाबी पोशाख परिधान केला आहे.

झरी ओळीच्या टोकाला (ओळीत शेवटी) बसलेली नाही व तिला दुसरा क्रमांक मिळालेला नाही.

प्रथम व दुस-या क्रमांकविजेत्या व्यक्ती एकमेकांच्या शेजारी बसलेल्या नाहीत.

मेरीने पांढरा पोशाख परिधान केला आहे.

रझियाने गुलाबी पोशाख परिधान केला आहे.

निळा व गुलाबी पोशाख परिधान केलेल्या स्पर्धक ओळीच्या शेवटी बसल्या आहेत.

114.

जानू, नानू, दिलशाद, पास्कू व हानू हे ज्या शहरात काम करतात तेथील एका खोलीत एकत्र रहातात. नानूची आई त्याला भेटून जाताना श्रीखंड बड्या देऊन गेली. खोलीत कोणीही नव्हतं त्यामुळे नानून त्या पाच समान भागात वाटल्या व तो स्वत:चा वाटा जाऊ लागला. त्याच्या वाट्यातल्या पाच वड्या उरल्या असताना जानू तेथे पोहोचला. नानूने त्याच्या वड्या उरलेल्या वड्यांत ठेवल्या आणि जानूने त्यांचे पाच सारखे भाग केले. जेव्हा या दोघांचा स्वत:चा वाटा खाऊन झाला तेव्हा पास्कू तेथे पोहोचला, त्याने उरलेल्या वड्यांचे पाच सारखे भाग केले. तेथे असलेल्या प्रत्येकाने स्वतःचा वाटा खाल्ला. काही वेळाने हानू व दिलशाद कामावरून परतले व त्यांच्यात सहभागी झाले. त्यांनी उरलेव्या वड्या त्यांच्यामधे सारख्या वाटूत घेतल्या. जर दिलशादला सहा बड्या मिळाल्या तर नानूने एकूण किती बड्या खालच्या ?

115.

कोणत्या नामनिर्देशित प्रतिमा नामनिर्देशित नसलेल्या प्रतिमेला त्याच प्रतलात फिरवून मिळवल्या आहेत ? 

116.

मधू, भोलू, कनू, ज्ञान, मिनू व नलु हे सहा मित्र मैत्रिी षट्कोनाकार, क्षेत्राच्या बाजू तयार होतील अशा पद्धतीनसाहा बुच्र्या मांडून बसले आहेत, मधू ज्ञानाच्या समोर, व तो कनूच्या शेजारी उजव्या हाताला बसला आहे, मिन ही मयू व नतू यांच्या मध्ये बसली असून ती नेमकी भोनाच्या समोर आहे. पुढीलपैकी तीन जोड्या त्यांच्या बसण्याच्या पद्धतीनुसार समान आहेत म्हणून त्यांचा गट होऊ शकतो. तर कोणती जोडी वेगळी आहे ?

117.

जर a x b चा अर्थ a हा b चा भाऊ आहे असा घेतला तर a x b x c x d या विधानाच्या आधारे पुढीलपैकी
कोणत्या विधानाच्या सत्यतेची खात्री देता येणार नाही ?

118.

दिलेल्या आकृतीबंधातील हरवलेला भाग दिलेल्या पर्यायांतून दाखवा :

119.

पुढे वर्तुळाकार, खिडकीला बसविण्याची बीडाची नक्षी व काही भाग दिले आहेत.
कोणते पर्याय या नक्षीचे भाग नाहीत ?

कोणते पर्याय या नक्षी चा भाग नाहीत ?

120.

पुढील पदावलीची किंमत किती ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2013 - Paper 2 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.