PSI Main 2012 - Paper 1

PSI Main 2012 - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

'फरशीवरून चालत असताना पाय घसरून तो पडला.' वाक्यप्रकार ओळखा. 

82.

तीच तीच गाणी ऐकून माझे कान _______ .

वरील रिकामी जागा भरा.

83.

'दारोदार' हा कोणता समास आहे?

84.

'पांथस्थ आहे मी या जीवनाचा' या पंक्तीतील 'पांथस्थ' शब्दाचा अर्थ :

85.

अनुस्वारापुढे पहिल्या पाच वर्ण वर्गातील व्यंजन आल्यास त्याचा उच्चार त्या व्यंजनाच्या वर्गातील __________ अनुनासिकासारखा होतो.

86.

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वाक्य पृथक्करणातील स्थान ओळखा - 

‘या कृत्याबद्दल आम्ही येथे जमलेले सर्व लोक आपले मन:पूर्वक अभिनंदन करितो.'

87.

 पुढीलपैकी तत्सम शब्द कोणते ?

88.

 'कसाई' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे ?

89.

कोणतेही विशेषनाम __________ असते.

90.

 'माया' या शब्दाचे विविध अर्थ दर्शविणारे चारही अचूक शब्द कोणत्या पर्यायी उत्तरात आहेत.

91.

निंदा करणाच्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होतो म्हणूनच म्हणतात की ___________ .

92.

'त्याने आपले कर उंचावून सर्वांना अभिवादन केले' या वाक्यात विविध अर्थ असलेला खालीलपैकी पर्यायी शब्द कोणता?

93.

'मी स्वत: त्याला पाहिले,' या वाक्यातील अधोरेखित शब्द सर्वनामाच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

94.

खालील म्हणीच्या रिकाम्या जागी अचूक पर्याय लिहा. 

'झाकली मूठ' __________ .

95.

खालील म्हणीच्या रिकाम्या जागी अचूक पर्याय भरा -
दिव्याखाली _________ .

96.

साठी, कारणे, करिता, अर्थी, प्रीत्यर्थ, निमित्त यापैकी शब्दयोगी अव्यये किती आहेत ?

97.

 साप माझ्या समोरुन गेला. या वाक्यातील 'समोरुन' शब्द __________ अव्यय आहे.

98.

खालीलपैकी 'गुळांबा' या शब्दाचा 'समास' ओळखा.

99.

‘त्याच्यासारखा दुसरा कोणीच नाही असा तो योद्धा होता', या वाक्यातील अधोरेखित वाक्यखंडासाठी अचूक शब्द निवडा. 

100.

'पोटात ठेवणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ________

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2012 - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.