PSI Main 2012 - Paper 1

PSI Main 2012 - Paper 1 Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

'सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले.' प्रयोग ओळखा. 

22.

समर्पक शब्दाच्या साह्याने पुढील वाक्य पूर्ण करा.

'अन्यायाचा _________ करता करता तो अमर झाला',

23.

'तुम्ही कामे केलीत', हे वाक्य कोणत्या प्रयोग प्रकारातील आहे?

24.

प्रचलित शुद्धलेखनानुसार चुकीचा शब्द कोणता ?

25.

'अशा प्रकारचे अनेक विचार आकाशातील सृष्टीचे सौंदर्य पाहून त्याचे मनन करणा-याच्या मनात येतील.' या वाक्यातील ‘विधेयविस्तार' ओळखा. 

26.

'भित्यापाठी ब्रह्मराक्षस' या म्हणीचा योग्य अर्थ शोधा. 

27.

शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा.

28.

त्याचा मोठा भाऊ गावी गेला. या वाक्याचा प्रकार ओळखा.

29.

'दुष्काळ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

30.

समानार्थी नसलेला शब्द सांगा. 

31.

कोणताही प्रत्यय न लागलेल्या पदाची विभक्ती कोणती मानतात ?

32.

पुढीलपैकी तद्भव शब्द कोणता?

33.

'विद्यार्थ्याला' या शब्दातील सामान्यरुप कोणते ?

34.

 'मांजराकडून उंदीर मारला गेला,' या वाक्यातील कर्ता कसा आहे ?

35.

पुढील पर्यायातून ‘अचूक' शब्द निवडा : 

उपसर्गघटित __________

36.

पुढील वाक्याचा प्रकार ओळखा -

‘मुलांनो, सर्वजण रांगेत उभे राहा.' 

37.

'तो नेहमीच उशिरा येत असतो.' वाक्यातील काळ ओळखा.

38.

खालीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते.

39.

वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात ?

40.

'मंदिर' हा कोणत्या प्रकारातील शब्द आहे ?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

PSI Main 2012 - Paper 1 Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.