जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
81.

१७ : २७ : :: ३९ : ?

82.

स्वतंत्रपणे उच्चारता येणाऱ्या वर्णांना …….. म्हणतात.

83.

एका विहिरीची त्रिज्या १० मीटर आहे व खोली ६ मीटर आहे या विहिरीमध्ये प्रत्येक मीटरवर २० सेमी जाडीचे काँक्रीट कट्टे टाकल्यावर एकूण काँक्रीटचे क्वांटीटी इतकी असेल.

84.

Read each sentence to find out, grammatical or idiomatic error in one of its part. The part with error is the answer.

85.

Pick out the word that is MOAT NEARLY the SAME or OPPOSITE in meaning of the word given in bold. Whether the similar meaning is to be given or opposite is indicate by the letters ‘s’ for similar and ‘o’ for opposite in the bracket against each word given in bold.

Random (s)

86.

जर ax =bby, by = c आणि c2= a, तर xyz ची किंमत किती ?

87.

नुकताच नदीजोड प्रकल्प राबविण्यात गेला. दोन नद्यांचे पाणी एकमेकांना जोडण्यात आले. त्यापैकी एक नदी गोदावरी तर दुसरी नदी कोणती?

88.

कै. वसंतराव शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष म्हणून शासनाने नुकतीच श्री. किशोर तिवारी यांची नियुक्ती केली आहे. या मिशनचे कार्यक्षेत्र किती जिल्ह्यात आहे?

89.

कोकणातील लोक तांदूळ जास्त प्रमाणात खातात, या वाक्यात कोणती शब्द शक्ती वापरली आहे?

90.

९ संख्यांची सरासरी १५ आहे. त्यातील पहिल्या ५ संख्यांची सरासरी १२ आहे व शेवटच्या तीन संख्यांची सरासरी २० आहे. तर सहावी संख्या काढा?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.