जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
61.

Which of the following is the correct meaning of the underline phase :

The dacoit murdered the man in cold blood.

62.

पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – फुल

63.

मराठी लेखनाची लिपी कोणती आहे?

64.

पुढील वाक्यात कोणते प्रयोग आहेत? वाक्यात असलेल्या प्रयोगाचा योग्य पर्याय निवडा. – पालकांनी मुलांना वळण लावावे.

65.

Which of the following is the correct meaning of the underline phase :

Meet him after a long time, but he gave me the cold shoulder.

66.

खाली दिलेल्या पर्यायांपैकी कर्मधारय समास असलेला शब्द कोणता?

67.

पुढील वाक्यात कोणते प्रयोग आहेत? वाक्यात असलेल्या प्रयीगाचा योग्य पर्याय निवडा. – कविता पेरू खाते.

68.

जर A=10, Z=1 तर कशाची किंमत सर्वात जास्त येईल?

69.

खालीलपैकी कोणत्या दोन देशांमधील सीमारेषा ही ‘मॅकमोहन रेषा’ आहे?

70.

ऑलिम्पिकमध्ये व्यक्तिगत सुवर्ण पदक प्राप्त करणारा एकमेव भारतीय खेळाडू कोण?

71.

भाषेतील प्रमुख रस किती आहेत?

72.

Pick out the word that is MOAT NEARLY the SAME or OPPOSITE in meaning of the word given in bold. Whether the similar meaning is to be given or opposite is indicate by the letters ‘s’ for similar and ‘o’ for opposite in the bracket against each word given in bold.

Judicious (s)

73.

Which of the following is the correct meaning of the underline phase :

I am reasonable sure that all his schemes will end in smoke.

74.

एका मिश्रधातूमध्ये ३७% पितळ, ४६% जस्त व उरलेले तांबे आहे, तर त्या प्रकारच्या ५०० ग्रॅम मिश्रधातूमध्ये किती तांबे आहे?

75.

A चा पगार B च्या पगाराच्या 20% कमी आहे. तर B चा पगार A च्या पगाराच्या किती टक्क्यांनी जास्त आहे?

76.

Read each sentence to find out, grammatical or idiomatic error in one of its part. The part with error is the answer.

77.

कवी ग्रेस यांना साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या पुस्तकासाठी मिळाला?

78.

शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी व त्यांच्या मनाला उभारी देण्यासाठी नुकतेच कोणते अभियान यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सुरु केले आहे?

79.

ज्या वाक्याचा अर्थ हा सरळसरळ आहे तसाच घेतला जातो तेव्हा कोणती शब्द शक्ती असते?

80.

एका समभूज चौकोनाचे कर्ण १२ सें.मी. व १६ से.मी. आहेत, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.