जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

२०११ जनगणनेच्या आधारे भारतात सर्वात जास्त लोकवस्ती असलेल्या जिल्ह्याचे नाव काय?

42.

बीजिंग ऑलिंपिकमध्ये १०० मीटर आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत कोणत्या खेळाडूने विश्वविक्रम केले?

43.

८२४४६४ या संख्येचे वर्गमूळ किती?

44.

दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर ३:७ आहे, लहान भावाचे वय १५ वर्ष असेल, तर मोठ्या भावाचे वय किती?

45.

भाषेचा आद्य घटक ……. होय.

46.

व्याकरण या शब्दाचा अर्थ कोणता?

47.

निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द शोधा.

48.

Read each sentence to find out, grammatical or idiomatic error in one of its part. The part with error is the answer.

49.

खाली दिलेल्या पर्यायांपैकी मध्यमपदलोपी समास असलेला शब्द कोणता?

50.

खालीलपैकी अनेकवचनी शब्दाचा क्रमांक लिहा.

51.

गांधीजींचे बालपण खालील पैकी कोणत्या गावात गेले?

52.

खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता?

53.

जर 2450 x A हि पूर्णवर्ग संख्या आहे तर, A ची कमीत कमी किंमत किती असेल?

54.

संयुक्त राष्ट्रसंघाचा जागतिक पर्यावरण दिन कोणता आहे?

55.

३६ चौ.से.मी. क्षेत्रफळ असलेले असलेले व पूर्णांकात बाजू असलेले एकूण किती आयात काढता येतील?

56.

पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – पक्षी

57.

प्रत्येक भारतीयास आपल्या देशाचा अभिमान असणारच. या वाक्यातील ‘विधेय’ ओळखा.

58.

एका वर्गातील ३९ मुलांचे सरासरी वय १७ आहे. शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी १८ होते तर शिक्षकांचे वय किती?

59.

Which of the following is the correct meaning of the underline phase :

He visits doctor off and on.

60.

खालीलपैकी कोणत्या राज्याने नुकताच ‘दुष्काळ’ अधिभार लावण्याचा निर्णय घेतला आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.