जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१४ - भाग - २

जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१४ - भाग - २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

एका शाळेतील ११०० पैकी १७% विद्यार्थी गैरहजर आहेत, तर हजर विद्यार्थ्यांची संख्या किती?

82.

मुलांनो गोंगाट करू नका कशा प्रकारचा भाव आहे?

83.

भारताच्या तिरंगी राष्ट्रध्वज्यात कोणत्या रंगाचा पट्टा वरच्या बाजूस असतो?

84.

१०, २५, ४६, ७३, १०६, …… ? संख्या श्रेणीतील रिक्त स्थानांची संख्या कोणती?

85.

‘ताडोबा राष्ट्रीय उद्यान’ कोणत्या जिल्ह्यात आहे?

86.

Antonym of – “Equanimity” is

87.

SEZ चे विस्तारित रूप काय आहे?

88.

Choose the correct antonyms – Gloomy

89.

A ला B पेक्षा २०% गुण कमी आहेत, तर B ला A पेक्षा किती टक्के गुण जास्त आहेत?

90.

एक टेबल ८७५ रुपयास विकल्यामुळे २५% नफा झाला, तर टेबलाची खरेदी किंमत किती?

91.

“नागेश एका वाघा सारखा चालत होता” अलंकार ओळखा.

92.

सारनाथ येथील मूळ स्तंभावर एकूण किती सिंह आहेत?

93.

पांढरे सोने कशास म्हटले जाते?

94.

५ तास ४० मिनिटे म्हणजे किती सेकंद?

95.

“दुष्काळात तेरावा महिना” चा अर्थ काय आहे?

96.

‘कोण आहे रे तिकडे’ या वाक्यापुढे कोणते चिन्ह येईल?

97.

महाराष्ट्र एक्सप्रेस कोठून कोठे धावते?

98.

पोलीस हा संविधानाच्या कोणत्या सूचित येतो?

99.

१ किलोबाईट म्हणजे किती बाईट्स?

100.

Change the Voice – The Invigilator was reading out the instructions.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१४ - भाग - २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.