जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१४ - भाग - २

जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१४ - भाग - २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

एक मोटार ३ तासात ६३ कि.मी. अंतर जाते, तर त्याच वेगाने ७ तासात किती अंतर जाईल?

42.

यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण किती पोलीस स्टेशन आहेत?

43.

एका बागेतील झाडांच्या जितक्या रांगा आहेत, तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत, झाडांची संख्या २०२५ असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे असतील?

44.

सचिन तेंडूलकर यांना २०१४ मध्ये खालीलपैकी कोणता नागरी पुरस्कार मिळालेला आहे?

45.

In how many ways a committee, consisting of 5 men and 6 women can be formed from 8 men and 10 women?

46.

There is widespread ……….. against mill owner as the management has neglected workers. demand for a long time.

47.

‘वर्णन करता येत नाही’ यांचा एक शब्द ओळखा?

48.

०.३५ = ……. %

49.

ग्रॅन्डस्लॅम कोणत्या खेळाशी संबंधित आहेत?

50.

जर CAT = 24, DOG – 26 तर COW = ?

51.

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सर्वोच्च पदाचे नाव काय आहे?

52.

www चा full form काय आहे?

53.

भारतातील सर्वोच्च लष्करी सन्मान कोणता आहे?

54.

“Goitre” गलगंड रोग कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो?

55.

श्री गणेशा करणे चा अर्थ काय आहे?

56.

Choose the correct passive voice from the following.

57.

The told man was suffering from weak heart and …….. care in the hospital.

58.

“किती छान आहे” या वाक्यातील शेवटी कोणते विराम चिन्ह येईल?

59.

सिंहाची : गर्जना :: भुंग्याचा : …….. ?

60.

“पूर्वी कधी नाही घडले असे” या शब्दसमूहाचा अर्थ काय आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१४ - भाग - २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.