जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१४ - भाग - २

जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१४ - भाग - २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

The part of Government which is concerned with making of law – Substitute with one word.

62.

“मुलांनो अभ्यास करा” हे वाक्य कशा प्रकारचे आहे?

63.

“स्तुती” चा विरुद्धार्थी शब्द कोणता?

64.

Join these sentence meaningfully by choosing the correct alternative from the following – You can buy the car. You can rent it.

65.

‘मी मुंबईला जाईल.’ वाक्यातील काळ ओळखा.

66.

६, ३०, १५०, ७५०, ……. ?

67.

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ कोणत्या खात्याचे ब्रीदवाक्य आहे?

68.

‘वाचनालय’ या शब्दाचा संधि-विच्छेद करा?

69.

‘कानाडोळा करणे’ या वाक्याचा अर्थ काय आहे?

70.

He was always ……..in performing the tasks, waiting until the last moment to finish them.

71.

Lava : Volcano :: ………. : ……….. ?

72.

संगणकीय भाषेत RAM म्हणजे काय?

73.

जिंकू किंवा मरू, भारताच्या शत्रू सोबत युद्ध करू या वाक्यामध्ये कोणता रस आहे?

74.

महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली?

75.

भारताचे राष्ट्रपती कोण आहे?

76.

Choose the correct word for the word – Hygienic

77.

Synonym of – “Morose” is

78.

‘इंद्र’ या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे?

79.

MDT हे कोणत्या आजाराचे औषधोपचार पद्धती आहे?

80.

Identify the wrong sentence?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद यवतमाळ लिपिक भरती २०१४ - भाग - २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.