जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

Plagiarism

82.

भारतीय राज्यघटनेच्या कुठल्या आर्टिकल नुसार राज्य सरकारांनी वन्य जमातीकडून अन्य लोकांकडे जमीन हस्तांतर करण्यास प्रतिबंध करण्याचे धोरण स्वीकारले?

83.

A word which reads the same backward as well as forward is called.

84.

दुपारी ३ वाजून ३० मिनिटे झाली असताना घड्याळाचा तासकाटा व मिनिटकाटा यामधील कोण किती अंशाचा असेल?

85.

मी एक संख्या मनात धरली तिच्यातून ९ वजा केले. उरलेल्या बकीला १२ ने भागले. तेव्हा भागाकर …….. आला बाकी उरली नाही, तर मी मनात धरलेली संख्या कोणती?

86.

सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी २३ आहे, तर त्यापैकी मोठी संख्या कोणती?

87.

समानार्थी नसलेली चुकीची जोडी शोधा?

88.

Choose the correct meaning of phrases/ idioms out of the four response given under each.

Black and blue

89.

One who eats too much

90.

संघराष्ट्राच्या बोधचिन्हात जागतिक नकाशा कोठून प्रक्षेपित आहे?

91.

विमानाच्या समूहाला काय म्हणतात?

92.

९, ५, ६, ८, ०, २, ३ या अंकापासून बनणारी सात अंकी सर्वात लहान संख्या कोणती असेल?

93.

खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

94.

ज्ञानपीठ पुरस्कारांची सुरुवात १९६१ मध्ये आली. कोणता वृत्तपत्र गट या पुरस्कारामागे आहे?

95.

Abjure

96.

रिक्त जागी कोणती संख्या येईल?

१२.२५, २०.२५, ३०.२५, ……., ५६.२५

97.

‘मोर’ या शब्दाचे स्त्रीलिंगी शब्द कोणते?

98.

Deepak will be able to speak Marathi within a year from now ……… he works hard.

99.

गणेशचा रांगेत पंचविसावा क्रमांक असून, त्याच्या अलीकडे महेश व पलीकडे योगेश उभे आहेत.महेश रांगेच्या मध्यभागी आहे, तर रांगेत एकूण मुले किती आहेत

100.

Choose the correct meaning of phrases/ idioms out of the four response given under each.

To bite the dust.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.