जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

प्रत्येक गटात ६.१० किंवा १२ मुले असे मुलांचे गट केले असता प्रत्येक वेळी एक मुलगा शिल्लक राहतो; तर मुलांची संख्या कमीत कमी किती असावी?

2.

स्वनिम हि एक आदर्श कल्पना असून स्वनांतर हे त्याचे काय आहे?

3.

Choose the word that is correctly spelt.

4.

शंभर – या शब्दासाठी पर्यायातून शब्दाच्या जातीचा योग्य पर्याय निवडा.

5.

खालीलपैकी कोणता वायू पाण्यातील ऑक्सिजनचा क्षय करण्यास सर्वात अधिक कारणीभूत ठरतो?

6.

पुढीलपैकी वामनपंडितांचे श्लोककाव्य कोणते?

7.

ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळली भिंत

वेद झाले रानभरी गोंधळले संत

हे कवितेचे चरण कोणत्या कवीचे आहे?

8.

भारताची इथेनाॅलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरुवात ……… येथे झाली.

9.

A person who is difficult to please

10.

‘मातंगिनी हाजरा’ हि महिला खालीलपैकी कोणत्या समांतर सरकारशी संबंधित आहे?

11.

Degrees were awarded in the annual ……..

12.

३० जानेवारी, १९९० रोजी सोमवार असेल तर ३० जानेवारी, १९९१ रोजी कोणता वार असेल?

13.

Since Amit was an ……. photographer he did not charge any money for taking our picture.

14.

ज्या शब्दांचा अर्थ त्यामधील धातूच्या अर्थाप्रमाणे असतो त्या शब्दाला काय म्हणतात?

15.

Choose the word that is correctly spelt.

16.

A story that can hardly be believed.

17.

१९८० मध्ये दुसऱ्या मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

18.

सुवर्ण क्रांतीचा संबंध ……….. आहे.

19.

२५६ या संख्येच्या वर्गमुळातून २ या संख्येचा वर्ग वजा केला असता बाकी किती उरेल?

20.

नेहाचे तेरा वर्षापूर्वी वय एकवीस होते. तर ती किती वर्षांनी पंचेचाळीस वर्षाची होईल?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.