जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१५

जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१५ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

Choose the appropriate singular form : Dwarves

62.

ब्रिटीश सत्तेदरम्यान जिल्हाधिकाऱ्याकडील न्यायिक शक्ती कोणी काढून घेतली होती?

63.

सॉलिड फूड पॅकेजिंगसाठी सर्वात अधिक वापरली जाणारी व स्वस्त प्लास्टिक फिल्म कशाची असते?

64.

Thespian

65.

‘बादरायण संबंध असणे’ चा योग्य अर्थ निवडा.

66.

Choose the correct meaning of phrases/ idioms out of the four response given under each.

Smell a rat

67.

मुग रेशिमच्या उत्पादनात मक्तेदारी आहे त्याचे उत्पादन ……….. राज्यात होते.

68.

९ डिसेंबर, १९४६ रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पहिले?

69.

‘राष्ट्रीय युवा धोरण २०१४’ नुसार युवकाचा वयोगट कोणता आहे?

70.

अमेय ताशी ४५ किती वेगाने वाहन चालवितो; अक्षय अडीच तासात १०५ किमी जातो; अनिताला ५५ किमी जाण्यास १ तास १५ मिनिटे लागतात; तर सर्वात अधिक वेगाने वाहन कोण चालवितो?

71.

अकारान्त नपुसकलिंगी नामाचे अनेकवचन कसे होईल?

72.

सरळ रूप द्या. ४/५ – २/३ x ३/४ = किती?

73.

पुणे येथे ‘आर्य महिला समाजाची’ स्थापना कोणी केली?

74.

(४३२, २५०, १२८, ५४) हा गट तयार होण्यासाठी खालीलपैकी कोणता नियम वापरला असेल?

75.

विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. या वाक्यात ‘आणि’ हे वाक्य …… आहे.

76.

आधुनिक जैवतंत्रज्ञान …………… पातळीवर कार्य करते.

77.

रवी त्याच्या बहिणीपेक्षा ७३२ दिवसांनी मोठा आहे, त्याचा जन्म सोमवारी झाला तर त्याच्या बहिणीचा जन्मवार कोणता?

78.

Choose the appropriate singular form : Geese

79.

Shall we get a taxi or shall we go ….. foot?

80.

सकल प्रजनन / पुरुत्पादन दर म्हणजे

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद वर्धा लिपिक भरती २०१५ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.