जिल्हा परिषद सातारा लिपिक भरती २०१३

जिल्हा परिषद सातारा लिपिक भरती २०१३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
1.

९ व १२ यांचा लसावि काढा.

2.

नासलेला आंबा टाकून द्यावा. अधोरेखित विशेषणाचा प्रकार ओळखा.

3.

छापील किंमतीवर ३० टक्के सूट देऊनही ५ टक्के नफा होत असल्यास वस्तूची खरेदी किंमत असलेल्या वस्तीची खरेदी किंमत किती?

4.

Choose the adjective form of the word – Fortune

5.

शाश्वत – हा शब्द खालील पैकी कोणत्या शब्द समूहास लागू पडतो?

6.

महात्मा ज्योतिबा फुले यांचा मरणोत्तर प्रसिद्ध झालेला ग्रंथ कोणता?

7.

द.सा.द.शे. १२ दराने ११०० रुपये मुद्दलाचे ३९६ रुपये व्याज येण्यास किती वर्ष लागतील?

8.

The news paper wrongly ______ the statement to the Home Minister.

9.

खालीलपैकी विशेषनाम नसलेला शब्द कोणता?

10.

कायदा – या शब्दाला पुढीलपैकी कोणता शब्द जोडल्यावर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होईल?

11.

Choose the correct plural form of – Story

12.

दोन संख्यांचा मसावी ८ व लसावि ८० आहे.एक संख्या ४० असल्यास दुसरी संख्या कोणती?

13.

महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला?

14.

९८० चे ५१% + ५४० चे ३१% = ?

15.

मुंबईत पहिली गिरणी कामगार संघटना कोणती स्थापना केली?

16.

खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखा.

17.

विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर असणे म्हणजे _______

18.

३०० मीटर लांबीची एक आगगाडी एक सिग्नल स्तंभ २४ सेकंदात ओलांडत असल्यास तिचा ताशी वेग किती?

19.

The baby has torn ______ clothes.

Choose the correct form of pronoun.

20.

एकमेकांवर अवलंबून असल्या खेरीज दोन देशांमध्ये व्यापार होत नाही?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद सातारा लिपिक भरती २०१३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.