जिल्हा परिषद सातारा लिपिक भरती २०१३

जिल्हा परिषद सातारा लिपिक भरती २०१३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

On saying the tiger, he got ______

22.

खालीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आहे?

23.

खंबाटकी घाट कोणत्या मार्गावर आहे?

24.

३६.४८ / ११.४ = ?

25.

पराभव करणे – या वाक्याला समानार्थी वाक्प्रचार खालील पर्यायातून निवडा.

26.

संकुचित – या शब्दाला विरुद्धार्थी शब्द सांगा.

27.

सिंधू संस्कृतीचे महाराष्ट्रात सापडलेले स्थळ कोणते?

28.

Choose appropriate verb form. I wish I ______ his name.

29.

महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे सर्वाधिक उत्पादन होते?

30.

खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर ३ : ७ आहे आणि टेबलाची किंमत ४४१ रुपये आहे, तर खुर्चीची किंमत किती?

31.

आवाक्या बाहेरची गोष्ट करू पाहणे – या अर्थाचा खालील पैकी वाक्प्रचार कोणता?

32.

तो वारंवार रजा घेतो. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

33.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ मध्ये ____ तालुक्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.

34.

२८ व ४२ चा मसावी काढा.

35.

Choose the correct plural form of – Sheep

36.

आधुनिक विचारांचा दृष्टीकोन असणारा – या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय सांगा.

37.

सातारा जिल्ह्याचे क्षेत्रफळ _____

38.

१२६० रुपयास गाय घेतली. तिला घरी आणण्यासाठी १४० रुपये खर्च आला. पुढे ती गाय विकली, त्यामुळे १५% नफा झाला. तर ती गाय केवढ्यास विकली?

39.

खालीलपैकी भावाच्क असलेला शब्द ओळखा.

40.

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे क्षेत्रफळ महाराष्ट्रात सर्वात जास्त आहे?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद सातारा लिपिक भरती २०१३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.