जिल्हा परिषद सातारा लिपिक भरती २०१३

जिल्हा परिषद सातारा लिपिक भरती २०१३ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

सतत चालू ठेवलेल्या पाण्याच्या ४ सारख्या तोट्यांनी १० तासांत भरणारी टाकी ८ तासांत भरण्यासाठी किती तोट्या चालू ठेवाव्या लागतील?

42.

जागरण करणे आरोग्या _____ घातक आहे.

43.

‘International Monetary Fund’ (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) चे पहिली स्त्री अध्यक्ष _____

44.

महाराष्ट्रातील कोणता खडक ज्वालामुखी प्रकारचा आहे?

45.

She wants to be _____ M. P.

46.

Choose proper article to complete the sentence. Which is ____ longest river in India?

47.

सर्वात जास्त जिल्हे असणारा प्रशासकीय विभाग ______

48.

खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?

49.

राही सरनोबत हिचा महाराष्ट्र शासनाने किती रकमेचे बक्षीस देऊन सन्मान केला?

50.

०.५९२९ चे वर्गमूळ किती?

51.

52.

महाराष्ट्र राज्य विश्वकोष निर्मिती मंडळाचे संपादकीय कार्यालय _____ येथे आहे.

53.

राज्य संघटनेत करण्यात आलेल्या कोणत्या दुरुस्तीनुसार संपत्तीचा अधिकार वगळण्यात आला?

54.

I asked him Do you read plays? select the correct indirect speech.

55.

Choose the correct alternative to fill in the blank. We must wait until the invigilator _____ the question papers.

56.

किती उंच पर्वत आहे हा | – वाक्याचा प्रकार ओळखा.

57.

Elephant is the biggest animal. – Identify the type/ functions of underlined word.

58.

१३ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत?

59.

Select the passive voice of the sentence.

They sell the wood.

60.

Antonym for the word – Barren

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद सातारा लिपिक भरती २०१३ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.