जिल्हा परिषद पुणे लिपिक भरती २०१४ भाग २

जिल्हा परिषद पुणे लिपिक भरती २०१४ भाग २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
81.

B, E, H, L N, Q या मालिकेत चुकीचे पद ओळखा.

82.

२०१३ च्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार ओबीसी क्रिमीलेयर मर्यादा …….. लाख रुपयापर्यंत वाढविली आहे.

83.

मुलभूत कर्तव्यांचा समावेश …….. कलमान्वये राज्यघटनेत करण्यात आला.

84.

तस्लीमा नसरीन यांच्या आत्मचरित्राचे नाव काय?

85.

एका दोऱ्याला अनुक्रमे लाल, निळा, पांढरा, हिरवा, पिवळा व जांभळा रंग असलेल्या २१६ पताका लावल्या आहेत, तर सुरुवातीपासून १४७ व्या क्रमांकावर असणाऱ्या पताकेचा रंग कुठला?

86.

पृथ्वीवर पाणी …… अवस्थेत असते.

87.

88.

भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करु शकत नाही. अशी टीका कोणी केली?

89.

महाराष्ट्राच्या दख्खन लाव्हा प्रदेशात ……. मृदा विकसित झाली आहे.

90.

…….. गरिबी ही सर्वसमावेशक संकल्पना आहे.

91.

१६ वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद …….. येथे पार पडली?

92.

……. हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते.

93.

कांता, निशा, वर्षा व प्राची यांना प्रत्येकी मराठी, कन्नड, हिंदी व इंग्रजी यापैकी तीन भाषा येतात, कांताला इंग्रजी येत नाही. निशाला हिंदी येत नाही, वर्षाला कन्नड येत नाही, तर प्राचीला मराठी येत नाही. या माहितीवरून पुढील प्रश्नाची उत्तरे द्या.

ज्यांना कन्नड व हिंदी या दोन्ही भाषा येतात, असे कोण?

94.

……. साली भारतात साम्यवादी पक्षाची स्थापना झाली.

95.

सतलज, बियास, कृष्णा, कावेरी व सावित्री या युद्ध नौकांना स्वतंत्र रंग असून ते हिरवा, निळा, पांढरा, काळा व तांबडा यामधून निवडलेले आहेत. पुढील माहितीवरून त्यांचे रंग ओळखा.

१) सतलजचा रंग हिरवा किंवा काळा नाही

२) बियासचा रंग पांढरा आहे

३) सावित्री हिचा रंग काळा किंवा पांढरा आहे

४) कावेरी हिचा रंग हिरवा किंवा काळा आहे

सतलजचा रंग कोणता?

96.

लेफ्टनंट : कॅप्टन :: कर्नल : ?

97.

दक्षिण आफ्रिकेतील व्हेल्ड पठार ……… साठी प्रसिद्ध आहे.

98.

खालील दिलेल्या प्रश्नात ३ संच दिले आहेत, त्या संचामधील संबंध चौकटीतील पाच आकृत्यापैकी ज्या आकृतीने स्पष्ट होतो तो योग्य पर्याय ओळखा.

डॉक्टर, इंजिनियर, व्यवसाय करणारे

99.

प्रश्नामध्ये प्रथम  अ आणि ब अशी दोन विधाने दिली आहेत, हि विधाने काही वेळा वस्तूस्थितीशी जरी विसंग वाटली तरी ती सत्य आहेत, असे गृहीत धरावयाचे या दोन विधानांमधील संबंध लक्षत घेऊन तर्कसंगतीने कोणते अनुमान किंवा अनुमाने निघू शकतात. ते ठरवा, त्यानुसार योग्य तो पर्याय निवडा.

विधाने : अ) सर्व नवरे अविश्वसनीय असतात.

ब) काही खेळाडू अविश्वसनीय असतात

अनुमाने : १) एकही खेळाडू नवरा नाही

२) सर्व अविश्वसनीय लोक नवरे असतात

३) अविश्वसनीय खेळाडू नवरा असतो

४) काही खेळाडू नवरे असतात

100.

एक विशिष्ट संकेतानुसार BEAT हा शब्द GIDV असा लिहतात, तर त्याच संकेतानुसार SOUP हा शब्द कसा लिहला जाईल?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद पुणे लिपिक भरती २०१४ भाग २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.