जिल्हा परिषद पुणे लिपिक भरती २०१४ भाग २

जिल्हा परिषद पुणे लिपिक भरती २०१४ भाग २ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

वरील संख्या मांडणीवरून खालील प्रश्नाची उत्तरे द्या.

जर 526 : 111610 : तर 11712 : ?

62.

प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता शब्द येईल?

बोट : स्पर्श :: मेंदू : ?

63.

एका रांगेत अनुराधाच्या डाव्या बाजूला चौथ्या क्रमांकावर असलेल्या सुलक्षणाचा उजवीकडून १० वा व डावीकडून १४ व अकरामांक आहे, तर अनुराधाचा रांगेतील क्रमांक कोणता?

64.

छत्रपती संभाजी राजांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये खालीलपैकी कोणत्या ग्रंथांचा समावेश होत नाही?

65.

खालील दिलेल्या प्रश्नात ३ संच दिले आहेत, त्या संचामधील संबंध चौकटीतील पाच आकृत्यापैकी ज्या आकृतीने स्पष्ट होतो तो योग्य पर्याय ओळखा.

पारितोषिक विजेते, विद्यार्थी, खेळाडू

66.

महिलांच्या सुरेक्षेसाठी निर्भया निधीद्वारे २०१३-२०१४ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ……… तरतूद करण्यात आली आहे.

67.

एका दुकानदाराने १० किलो सफरचंद ८१ रुपयास विकत घेतली, त्यापैकी १ किलो सफरचंद सडलेली निघाली, जर दुकानदारास १०% नफा मिळवायचा असेल तर विक्रीचा भाव दर किलोस किती असावा?

68.

छत्रपती शाहू महाराजांनी महार वतने केव्हा रद्द केली?

69.

२०१३ चा साहित्याचा नोबेल पुरस्कार ………. यांना देण्यात आला.

70.

दिवाबत्तीची सोय करणे, हे खालीलपैकी कोणाचे काम आहे?

71.

भुंगा, भ्रमर, मधुकर या गटाला समानार्थी शब्द कोणता?

72.

एका रेल्वे मार्गावर अ पासून ब पर्यंत एकूण ११ स्टेशन आहेत. अ आणि ब हि दोन्ही स्टेशन या ११ मध्ये समाविष्ट आहेत. प्रत्येक स्टेशनवर राहिलेल्या सर्व स्टेशनची दोन्ही दिशांची तिकिटे मिळतात, तर एकूण किती प्रकारची तिकीट प्रत्येक स्टेशनवर असली पाहिजेत?

73.

एका मैदानावर ११ स्पर्धक उपस्थित आहेत, प्रत्येक स्पर्धक राहिलेल्या प्रत्येक खेळाडूंशी फक्त एकदा हस्तांदोलन करतो, तर एजून किती हस्तांदोलने होईल?

74.

मूकनायक हे डॉ. आंबेडकरांनी सुरु केलेले ………… होते.

75.

आगामी …….. वर्षासाठी हैद्राबाद हीच आंध्रप्रदेश व तेलंगणाची राजधानी राहील.

76.

खालील दिलेल्या प्रश्नात ३ संच दिले आहेत, त्या संचामधील संबंध चौकटीतील पाच आकृत्यापैकी ज्या आकृतीने स्पष्ट होतो तो योग्य पर्याय ओळखा.

पुरुष, डॉक्टर, स्त्रिया

77.

खालीलपैकी कोणते पुस्तक पी. व्ही. नरसिंहराव यांनी लिहिले आहे?

78.

‘x’ शहरातील ५४००० लोकांपैकी ०.३% व्यक्तींकडे व ‘Y’ शहरातील ४८००० लोकांपैकी ०.४% व्यक्तीकडे स्वतःची मोटार आहे. यावरून कोणते अनुमान काढाल?

79.

कांता, निशा, वर्षा व प्राची यांना प्रत्येकी मराठी, कन्नड, हिंदी व इंग्रजी यापैकी तीन भाषा येतात, कांताला इंग्रजी येत नाही. निशाला हिंदी येत नाही, वर्षाला कन्नड येत नाही, तर प्राचीला मराठी येत नाही. या माहितीवरून पुढील प्रश्नाची उत्तरे द्या.

कांता व निशा यांना कोणत्या समान भाषा येतात?

80.

केंद्र सरकारने …….. मध्ये बिदैश्वरी प्रसाद मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्गीयांसाठी आयोग नेमला होता.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद पुणे लिपिक भरती २०१४ भाग २ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.