जिल्हा परिषद पुणे लिपिक भरती २०१३ (भाग १)

जिल्हा परिषद पुणे लिपिक भरती २०१३ (भाग १) Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

मोठ्या पावसापूर्वी पेरणी झाली पाहिजे. या वाक्यात शब्दयोगी अव्ययाचा कोणता प्रकार वापरला आहे?

62.

खालील शब्दाचे अनेकवचन लिहा.

63.

खाली दिलेल्या शब्दांपैकी ‘वाताहत’ या शब्दाचा अर्थ काय?

64.

खालील शब्दाचा समास ओळखा.- मसालेभात

65.

दिलेल्या पर्यायातील शुद्ध शब्द ओळखा.

66.

A drug which relieves pain means

67.

खालीलपैकी कोणता शब्द देशी आहे?

68.

Fill in the blank with appropriate words.

The accused was released on ______ pending hearing of his case.

69.

भयंकर तापट या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता?

70.

‘कोण ही गर्दी’ या वाक्याचा शेवटी योग्य विरामचिन्ह द्या.

71.

ज्या संस्कृत शब्दाच्या मूळ रुपात बदल होऊन ते मराठीत आलेले आहेत त्या शब्दांना _____ म्हणतात.

72.

‘गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडत’ या वाक्याचा प्रकार कोणता?

73.

Out of the given alternatives, choose the one which words or sentences.

That which can be carried

74.

खालील शब्दांपैकी ज्या अनुस्वाराचा उच्चार क वर्गातील ‘ड’ या अनुनासिक सारखा करावा लागतो तो शब्द कोणता?

75.

Choose the correct question tag to fill in the blank.

I am very sad, ______?

76.

बाजूच्या आकृतीत एक म्हण दडली आहे. ती ओळखून तिचे मधले अक्षर शोधा व त्या अक्षराचा अर्थ खलिल्पैअकि कोणता होतो ते ओळखा. 

77.

खालीलपैकी वाक्यात गाळलेल्या जागी पर्यायापैकी योग्य विभक्ती प्रत्यय लावून वाक्य पूर्ण करा.

उद्या मी तुझ्या घर …… येईल.

78.

Choose the correct meaning of – To set forth

79.

The influence of the environment on man is revealed by an _____ study.

80.

What part of the speech is the underlined word?

None but the brave deserve the fair.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद पुणे लिपिक भरती २०१३ (भाग १) Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.