जिल्हा परिषद पुणे लिपिक भरती २०१३ (भाग १)

जिल्हा परिषद पुणे लिपिक भरती २०१३ (भाग १) Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
21.

Fill in the blank with appropriate words.

I decided to sell a piece of land when I was offered a more _____ price.

22.

पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे?

23.

“मी निबंध लिहित असे” या वाक्यातील काळ ओळखा.

24.

What is the apposite of indiscriminate

25.

What is the synonym of the word – ‘absolutely’

26.

‘चांदण्या रात्रीचा आठवडा’ या शब्दसमूहास एक शब्द कोणता?

27.

घरकोंबडा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

28.

How many words in the following sentence must begin with capital letters?

“see what i mean!” said niyati.

29.

संबोधन हि कितवी विभक्ती आहे?

30.

In a nut shell means.

31.

खालील वाद्यातील वेगळे वाद्य कोणते?

32.

अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष देणारा …………

33.

‘निसर्गातून मला अनंत अनुभव मिळाले’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.

34.

‘ती परीक्षा देते’ या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे व्याकरण चालावा.

35.

Where did Timothy ____ his time?

(fill in the blank)

36.

Pick out the wrongly spelt word.

37.

Which of the following is not an auxiliary verb?

38.

संधीचे नियम दिले आहेत. त्याखाली चार शब्दांपैकी जो शब्द त्या नियमानुसार झाला असेल तो पर्याय शोधा.

‘त’ व्यंजनापुढे ‘च’ किंवा ‘छ’ आल्यास ‘त’ बद्दल  ‘च’ होतो.

39.

Which of the following is correctly spelt word.

40.

जगन्नाथ शब्दाचा विग्रह कसा होईल?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद पुणे लिपिक भरती २०१३ (भाग १) Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.