जिल्हा परिषद पुणे लिपिक भरती २०१३ (भाग १)

जिल्हा परिषद पुणे लिपिक भरती २०१३ (भाग १) Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
41.

आम्ही नावेत बसून पैलतीरी गेलो या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी नसलेला खालीलपैकी शब्द कोणता?

42.

What part of the speech is the underlined word?

I undertook a systematic search.

43.

एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे त्याच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालीचे यथार्थ (हुबेहूब) पण वैशिष्ट्यपूर्ण करणाऱ्या अलंकारास काय म्हणतात?

44.

Which of the following pairs is not correct.

45.

Sometimes one sheds tears only for the sake of show and not out of real sympathy tears are called _______

46.

Which of the following words have the suffix ment?

47.

He was too tired to play (remove too)

48.

Choose the exact meaning of the idioms/ phrase.

The study of insects was fascinating pursuit for him.

49.

To blow one s own trumpet means

50.

आईने नरेनला परीक्षेत कमी गुण मिळाल्याची नुसती जाणीव करुन दिल्यानंतर तो लगेच जोमाने अभ्यास करू लागला.    म्हणतात ना ………

51.

A _____ is the home of a squirrel.

52.

The poor woman has been happier days.

53.

‘अरिष्ट’ या शब्दाचा अर्थ सांगा.

54.

“दूरदर्शन वरील ती मालिका तितकीशी चांगली नव्हती” या वाक्याचे होकारार्थी वाक्य करा.

55.

‘डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहू नका’ या वाक्यातून कोणत्या रसाचा प्रत्यय येतो?

56.

‘विवेक क्रिकेट खेळतो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

57.

अर्धविराम हे विरामचिन्ह केव्हा वापरतात?

58.

७५ वर्षे पूर्ण झाल्यावर साजरा करावयाच्या उत्सवास म्हणतात ……..

59.

एकाएकी होणारा मोठा बदल.

60.

Where will you put question mark in the following sentence?

“Do you know whit i m going to talk about”

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद पुणे लिपिक भरती २०१३ (भाग १) Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.