जिल्हा परिषद परभणी लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद परभणी लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
MahaNMK PRO · लाइव्ह परीक्षा

हीच प्रश्नपत्रिका लाइव्ह परीक्षा म्हणून द्या Experience this paper as a live exam

  • दर वेळी नवीन क्रम — questions shuffled every attempt, so you test yourself, not your memory
  • खरा काउंटडाउन — a server-side timer, auto-submit at 00:00, just like the exam hall
  • लगेच निकाल — score, percentile and answer-wise review the moment you submit
Live Exam PRO सदस्यांसाठी अमर्यादित · Unlimited for PRO members
41.

In the following questions one word, a numbered one, is followed by four words.

Choose the word or phrase that is MOST NEARLY OPPOSITE in meaning of the numbered word.

Prompt

42.

पाण्याची एक टाकी एका नळाने ६ तासात भरते. तर संपूर्ण भरलेली टाकी दुसऱ्या नळाने ४ तासात पूर्ण रिकामी होते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले तर भरलेली टाकी किती तासात रिकामी होईल?

43.

एका गावाची लोकसंख्या १९९१-९२ मध्ये ३ टक्क्यांनी वाढली. १९९२-९३ मध्ये त्या गावाची लोकसंख्या २ टक्क्यांनी वाढली. १९९२-९३ च्या अखेरीला त्या गावाची लोकसंख्या ५२५३ असेल तर १९९१ साली त्या गावाची लोकंसंख्या किती होती?

44.

विजय व त्याची ३ मुले यांच्या वयाची सरासरी १५ वर्ष आहे. सर्वात लहान मुलाचे वय ३ वर्ष आहे. मुलांमध्ये ३-३ वर्षाचे अंतर आहे तर विजयाचे वय किती आहे?

45.

Choose the correct one word substitution for the phrase : Person who walks in sleep

46.

मुक्त आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या धोरणाचे महाराष्ट्रातील प्रणेते कोण होते?

47.

फळे पिकविण्यासाठी कोणत्या वायूचा वापर करतात?

48.

Read each sentence to find out, grammatical or idiomatic error in one of its part. The part with error is the answer.

A) If it will rain B) there will be C) no game D) No error

49.

जर (x+१) (x+a) (x+b) (x+२) = x४+१०x३+३५x२+५०x+२४, तर a आणि b च्या किंमती कशा असतील?

50.

मदन, मोहन आणि सुदन यांनी भागीदारीतील एक दुकान सुरु केले. त्यांनी गुंतवलेल्या रक्कमेचे गुणोत्तर २:३:४ होते त्यांचा मुदतीत गुणोत्तर ३:४:५ होते. वर्ष अखेरीला त्यांना एकूण ९५० रु. नफा झाल्यास त्या नफ्यातील मोहन आणि सुधन यांच्या वाट्याचे गुणोत्तर किती असेल?

51.

जर a/b = ९/५ तर a+b / a-b =?

52.

एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज २७९५ इतकी आहे व सरासरी ६५ आहे तर त्या वर्गात किती मुले असतील?

53.

नीलाने एका महिला बचत गटात फेब्रुवारी २०१० महिन्यात पहिल्या दिवशी २, दुसऱ्या दिवशी ४, तिसऱ्या दिवशी ६ अशा तऱ्हेने पैसे गुंतवल्यास तिची फेब्रुवारी २०१० अखेरीस एकूण बचत किती होईल?

54.

आमंत्रित – या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द निवडा.

55.

महाराष्ट्रात अन्न सुरक्षा कायदा केव्हा पासून लागू झाला आहे?

56.

In the following questions one word, a numbered one, is followed by four words.

Choose the word or phrase that is MOST NEARLY OPPOSITE in meaning of the numbered word.

Hypocrisy

57.

१०१ वी विज्ञान परिषद कोणत्या ठिकाणी झाली?

58.

एका परीक्षेत विद्यार्थ्याने २५ प्रश्न सोडविले. बरोबर आलेल्या उत्तराकरिता ५ गुण मिळतात व चुकलेल्या प्रत्येक उत्तराकरिता मिळालेल्या गुणांकडून २ गुण कापले जातात. या परीक्षेत त्याला ७६ गुण मिळाले तर त्याच्या चुकलेल्या प्रश्नांची संख्या किती?

59.

परभणी जिल्ह्यात कोणत्या तालुक्यातून लोहमार्ग जात नाही?

60.

भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत?

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद परभणी लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK® | Copyright 2015 - 2026 All Rights Reserved.

Made with ❤ in India.