जिल्हा परिषद परभणी लिपिक भरती २०१४

जिल्हा परिषद परभणी लिपिक भरती २०१४ Questions And Answers:

आपल्या मित्रांना पाठवा :
61.

खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. ‘अव्दैत’

62.

In the question below choose, from the alternatives given word which is MOST NEARLY THE SAME IN MEANING of the numbered word.

Maiden :

63.

Which is the correct meaning of the following? ‘Apple of one’s eye’

64.

Which of the following options best expresses the meaning if ‘sine die’ ?

65.

एका वर्गातील १५० मुलांचे वजन ६० किलो आहे. त्यापैकी मुलांचे सरासरी ७० किलो असून त्या वर्गातील मुलांची संख्या …… असेल?

66.

In the question below choose, from the alternatives given word which is MOST NEARLY THE SAME IN MEANING of the numbered word.

Fanciful :

67.

परभणी जिल्ह्याला लागून किती जिल्ह्याच्या सीमा आहेत?

68.

पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा : किंकर

69.

पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा : वैनतेय

70.

Read each sentence to find out, grammatical or idiomatic error in one of its part. The part with error is the answer.

A) We must B) adopt ourselves C) to changing D) circumstances.

71.

तीन सायकलस्वारांनी एकाच ठिकाणाहून सुरुवात करुन वर्तुळाकृती सायकल ट्रॅक अनुक्रमे ५४, ६३ आणि ७२ सेकंदात पूर्ण करतात. जर याच वेगाने ते सायकल चालवीत राहिले तर किती वेळात पुन्हा त्याच ठिकाणी येतील?

72.

‘दुरात्मा’ या शब्दातील संधीचा विग्रह करा.

73.

समान अर्थाचा शब्द ओळखा. ‘विमोचन’

74.

In the following questions one word, a numbered one, is followed by four words.

Choose the word or phrase that is MOST NEARLY OPPOSITE in meaning of the numbered word.

Fiasco

75.

‘मनात मांडे खाणे’ या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता?

76.

जर ५<*<७, तर खालीलपैकी योग्य पर्याय शोधा.

77.

‘गायन’ या शब्दातील संधी स्पष्ट करा?

78.

It is my alma mater. Which of the following options best expresses the meaning of the underlined part of the above sentence.

79.

एका शेतकऱ्याने १००० रु. उसने घेतले आणि त्यावरील १४० व्याजासहित ते १२ हप्त्यांमध्ये परत करण्याचे काबुल केले. ज्यात हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा १० ने कमी असेल, तर त्याचा पहिला हप्ता किती?

80.

भारत सरकारने ………… हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले आहे.

अधिक प्रश्न पुढील पेजवर:

जिल्हा परिषद परभणी लिपिक भरती २०१४ Question And Answers

आता मिळवा सर्व जाहिराती Telegram Channel वर (अगदी मोफत) - येथे क्लिक करा

Maha NMK Here You will get the list of all district from Maharashtra. You Can Select Any Disctrict From The List And Get Latest Recruitment News For The District. Keep Visiting MahaNMK Daily For The Latest Recruitment new and Free Job Alert

Whatsapp Group

© Maha NMK™ | Copyright 2015 - 2023 All Rights Reserved.

Made with ❤ in India.